• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

प्रेमविवाह केलेल्या मुलीचे अपहरण ; सिनेस्टाईल घडली घटना !

घरात घुसून केली परिवाराला मारहाण ; पोलिसात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 20, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
डोळ्यावर स्प्रे मारत तरुणीला नेले पळवून ; पंजाबी ड्रेस घालून आला होता संशयित
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० मे २०२३

रावेर तालुक्यातील सावखेडा गावातील एका तरुणाने जळगावातील एका तरुणीशी प्रेमविवाह केल्यानंतर तरुणीच्या संतप्त झालेल्या मंडळींनी गाड्या भरून आणत तरुणाच्या घरावर हल्ला चढवला. नववधूच्या पतीसह त्याच्या कुटूंबियांना जबर मारहाण करीत नववधूचे अपहरण केल्यानंतर विवाहितेला चारचाकी वाहनातून नेल्याची धक्कादायक घटना शुक्रवार, 19 रोजी दुपारी दिड वाजता घडली. या प्रकरणी सावदा पोलिसात पाच मुख्य आरोपींसह अन्य 40 जणांच्या जमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील सावखेडा बु. येथील प्रफुल्ल रमेश पाटील या तरुणाने जळगावातील तरुणीसोबत प्रेमविवाह केल्याने दोघांनी बर्‍हाणपूर स्थानिक न्यायालयात नोटरी पद्धतीने प्रेम विवाह केला. त्यानंतर बर्‍हाणपूरच्या गायत्री संस्कार ट्रस्टमध्ये नोंदणी पद्धतीने विवाह केला. आपल्या मुलीने परस्पर प्रेम विवाह केल्याचा राग मनात ठेवून तिच्या माहेरकडील पाच नातेवाईकांसह इतर 30 ते 40 तरुणांनी शुक्रवार, 19 मे च्या दुपारी दिड वाजेच्या सुमारास तिचे सावखेडा बुद्रुक, ता.रावेर येथील सासर गाठले. चारचाकी आणि दुचाकीने आलेल्या संशयितांनी सुरूवातीला लोखंडी रॉडद्वारे घरातील साहित्याची तोडफोड केली. तक्रारदाराचा भाऊ प्रज्वल याने विरोध केल्याने त्याच्या तोंडावर व डाव्या हाताच्या पंजावर मारून दुखापत करण्यात आली तसेच तक्रारदारासह त्याच्या आजीला लोखंडी रॉड मारण्यात आला तसेच या प्रकारात तक्रारदाराच्या आईच्या गळ्यातील सोन्याची पोत तुटली व आरोपींनी पत्नीचे घरातून अपहरण करीत बळजबरीने पांढर्‍या वाहनातून जळगावकडे पलायन केले.

Related Posts

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद
जळगाव ग्रामीण

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण
क्राईम

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026
बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा
क्राईम

बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा

June 13, 2026
अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !
जळगाव

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

June 12, 2026
JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!
जळगाव

JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

June 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026
आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

आसाममध्ये हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू !

June 13, 2026
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group