• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या मदतीला धावली मुक्ताईची लेक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 10, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या मदतीला धावली मुक्ताईची लेक
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १०  जुलै २०२४

मुक्ताईनगर परिसर हा आदिशक्ती संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन पुनीत भूमी म्हणून सर्वदूर परिचित आहे त्यामुळे मुक्ताईनगर तालुका व परिसरात वैष्णव, वारकरी संप्रदायाचे पाईक असणाऱ्या वारकरी भाविक भक्तांची संख्या मोठी आहे.

हे वारकरी भाविक दरवर्षी आदिशक्ती संत मुक्ताईच्या पालखी सोहळ्यासोबत पायी वारीने आषाढी एकादशीला वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला पंढरपूर येथे जात असतात परंतु ज्यांना पालखी सोहळ्यासोबत पायीवारी करणे शक्य नाही असे वारकरी भाविक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बसद्वारे आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला नित्यनेमाने जात असतात.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे मुक्ताईनगर ते पंढरपूर बस नियमित सोडण्यात येतात असेच आज बुधवार (१० जुलै) रोजी वारकरी भाविक भक्त पंढरपूर जाण्यासाठी मुक्ताईनगर बस स्थानका वर जमले होते परंतु ऐनवेळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा तर्फे पंढरपूर जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्याचे कारण सांगून मुक्ताईनगर ते पंढरपूर बस रद्द झाल्याचे वारकरी बांधवांना परिवहन महामंडळातर्फे सांगण्यात आले.

त्यामुळे पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी जाण्याची ओढ लागलेल्या वारकऱ्यांनी पंढरपूर जाण्यासाठी बस उपलब्ध व्हावी यासाठी लोकप्रतिनिधींसोबत मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु प्रतिसाद न मिळाल्याने वारकरी बांधवानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. रोहिणी खडसे या पक्षाच्या कामानिमित्त मुंबईमध्ये होत्या. त्यांनी वारकरी बांधवांची अडचण जाणून घेतली व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रशासनाशी मोबाईलवरून संपर्क साधून वारकरी बांधवाना पंढरपूर जाण्यासाठी तात्काळ बस उपलब्ध करून देण्याविषयी सूचना केली. यावर अर्ध्या तासात पंढरपूर जाण्यासाठी बस उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर आदिशक्ती मुक्ताई आणि पांडुरंगाच्या नावाचा जयघोष करत वारकऱ्यांना घेऊन बसने पंढरपूरकडे प्रस्थान केले. यावर सर्व वारकरी बांधवानी रोहिणी खडसे यांच्या प्रति आभार व्यक्त करत, पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या मदतीला मुक्ताईची लेक धावून आल्याची भावना व्यक्त केली.

Related Posts

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट
जळगाव

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

September 2, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

बसचालकाला शिवीगाळ पडली महागात : प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात !

September 2, 2026
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !
क्राईम

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती
क्राईम

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?
क्राईम

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

September 2, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

बसचालकाला शिवीगाळ पडली महागात : प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात !

September 2, 2026
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group