• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

‘लाडकी बहिण योजना’ : जळगावातील बहिणीच्या मदतीसाठी भाऊ भरून घेणार अर्ज !

माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणेंचा उपक्रम : दोन टप्प्यात राबविणार उपक्रम

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 5, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, वाणिज्य, सरकारी योजना, सामाजिक
0
‘लाडकी बहिण योजना’ : जळगावातील बहिणीच्या मदतीसाठी भाऊ भरून घेणार अर्ज !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ जुलै २०२४

राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस व ना.अजित पवार यांच्या मंत्रीमंडळाने पावसाळी अधिवेशनात राज्यातील प्रत्येक महिलेसाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ सुरु केली आहे. या निर्णयाचे जळगाव जिल्ह्यात देखील स्वागत करण्यात आले तर जळगाव शहराचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी आता शहरातील प्रत्येक महिलांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून प्रत्येक कॉलनी व परिसरात पोहचून प्रत्येक बहिणीचे ‘लाडकी बहिण योजनेसाठी’ अर्ज मोफत भरून घेणार आहे.

‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजना शहरातील प्रत्येक महिलेला लाभ मिळावा यासाठी माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी मोठी यंत्रणा स्वखर्चाने उभी करीत शहरातील प्रत्येक बहिणीला या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येक परिसर व कॉलनीमध्ये अर्ज भरून घेण्याची सुविधा सुरु करीत आहे. यात दोन टप्पे करण्यात आले आहे. यात पहिल्या टप्प्यात दि.६ जुलै २०२४ रोजी पासून सुरु होत आहे.

पहिल्या टप्प्यात परिसर – दि.६ जुलै ते दि.९ जुलै २०२४
गणेश कॉलनी परिसर, खोटे नगर परिसर, हरी विठ्ठल नगर परिसर, अयोध्या नगर परिसर, रामेश्वर कॉलनी परिसर, या परिसरातील प्रमुख चौकात डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्या माध्यमातून मदत कक्ष उभा करण्यात येणार असून याठिकाणी सकाळी ९ वाजेपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.

महत्वाची लागणारी कागदपत्र
आधार कार्ड, मतदान कार्ड, केशरी किवा पिवळे रेशनकार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट फोटो व मोबाईल नंबर

ज्या बहिणींना या योजनेचा अर्ज भरायचा असेल त्यांनी अनिल देशमुख 8329948484, आकाश पारधे 7249677779, राहुल गायकवाड 8421017078 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांच्याकडून करण्यात आले आहे.

Related Posts

मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..
जळगाव

मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..

September 27, 2026
जळगावात दुचाकी चोरीचा छडा; एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या!
क्राईम

जळगावात दुचाकी चोरीचा छडा; एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या!

September 27, 2026
पितृपक्षात अंगारकी चतुर्थी; मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावे !
जळगाव ग्रामीण

पितृपक्षात अंगारकी चतुर्थी; मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावे !

September 27, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

खळबळजनक : भरधाव रेल्वेच्या धडकेत ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू !

September 27, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराने खळबळ; ४३ वर्षीय संशयित पोलिसांच्या ताब्यात !

September 27, 2026
बाक हलविण्याच्या वादातून बाप-लेकाला कारने चिरडण्याचा प्रयत्न; बापाचा मृत्यू
क्राईम

बाक हलविण्याच्या वादातून बाप-लेकाला कारने चिरडण्याचा प्रयत्न; बापाचा मृत्यू

September 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..

मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..

September 27, 2026
जळगावात दुचाकी चोरीचा छडा; एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या!

जळगावात दुचाकी चोरीचा छडा; एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या!

September 27, 2026
पितृपक्षात अंगारकी चतुर्थी; मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावे !

पितृपक्षात अंगारकी चतुर्थी; मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावे !

September 27, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

खळबळजनक : भरधाव रेल्वेच्या धडकेत ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू !

September 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group