• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अद्ययावत तंत्रज्ञानाची १२८ स्लाईस सिटीस्कॅन मशीन जीएमसीमध्ये दाखल, हृदयाची अँजिओग्राफी संपन्न

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 28, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
अद्ययावत तंत्रज्ञानाची १२८ स्लाईस सिटीस्कॅन मशीन जीएमसीमध्ये दाखल, हृदयाची अँजिओग्राफी संपन्न
Share on FacebookShare on Twitter

अपघातातील गंभीर रुग्ण, कर्करोग, हृदयविकारांसाठी महत्वाचे

जळगाव मिरर | २८ नोव्हेंबर २०२५

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रेडिओलॉजी विभाग येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित १२८ स्लाईस सिटीस्कॅन मशीन दाखल झाली आहे. शुक्रवारी दि. २८ नोव्हेंबर रोजी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या उपस्थितीत या मशीनद्वारे रुग्णांसाठी सेवा सुरू करण्यात आली. यावेळी रुग्णालयात हृदयाची पहिली अँजिओग्राफी झाली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तरुणांसाठी आरोग्याच्या विविध सेवा सुविधा सुरू करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सिटीस्कॅन विभागात ही मशीन दाखल झाली आहे. या मशीनची चाचणी झाल्यानंतर शुक्रवारी दिवसभरात ५ रुग्णांची तपासणी या मशिनद्वारे करण्यात आली. सुरुवातीला अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांना तंत्रज्ञ आणि डॉक्टर्स यांच्या टीमने सदर सेवेची पूर्ण माहिती दिली.

रुग्णाला मशीनवर घेण्यापासून त्याचा रिपोर्ट तयार करण्यापर्यंतची पूर्ण प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांना दाखविली. या वेळेला उप अधिष्ठाता तथा रेडिओलॉजी विभागाचे प्रभारी प्रमुख डॉ. मारोती पोटे उपस्थित होते. ज्या रुग्णांना या मशिनद्वारे हृदयासंदर्भात तपासणी करायची असेल त्यांनी रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधीक्षक कार्यालय किंवा कक्ष क्रमांक ११६ शल्य चिकित्सा विभाग येथे संपर्क साधावा असे आवाहन उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे यांनी केले आहे. यावेळी रेडिओलॉजी विभागातील डॉ. वरूण निमजे, डॉ. कल्याणी बुरकुले, डॉ. पराग वाघ, शिवतेज देशमुख, प्रसन्न बऱ्हाटे, तंत्रज्ञ सूर्यकांत पाटील, सुशांत पिंपळे, संतोष पाटील, बालाजी सांगळे, कपिल महाले आदी उपस्थित होते.

“अत्याधुनिक १२८ स्लाईस सिटीस्कॅन” मशीनचा उपयोग

या मशीनमुळे अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना आधार मिळणार आहे. डोक्याला असलेली गंभीर ईजा, मेंदूचा मार, पोटाला व छातीला असलेला जबर मार या मशीनद्वारे तपासता येणार आहे. तसेच कर्करोगासाठी विविध निदान करण्यासाठी या मशीनचा उपयोग होईल. किडनी, यकृतचा आजार तसेच हृदयविकारातील विविध गुंतागुंती, रीजनल अंजॉग्राफी, व्हेनोग्राफी, अँजिओग्राफी यासाठी या मशीनचा उपयोग होईल. अचूक निदानासाठी रुग्णांना या मशीनद्वारे फायदा होणार आहे.

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त
क्राईम

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !
क्राईम

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026
नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !
जळगाव

नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

October 13, 2026
जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !
क्राईम

जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा पुन्हा धुमाकूळ:पोलिसांच्या कथित वसुलीची खळबळजनक चर्चा !

October 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

नवरात्रापूर्वी आसोद्यात हृदयद्रावक घटना; १८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

October 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला ५.२० लाखांचा गंडा!

October 13, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई : चारचाकीसह १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

October 13, 2026
चाकूच्या धाकावर वृद्धास लुटले !

उसनवारी पैश्याच्या वादातून एकावर चाकूने हल्ला !

October 13, 2026
नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

नशिराबादमध्ये हळहळ : दुर्गोत्सवाच्या उपवासादरम्यान ९ वर्षीय खुशीचा दुर्दैवी मृत्यू !

October 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group