• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा एलसीबीकडून पर्दाफाश !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 27, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा एलसीबीकडून पर्दाफाश !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ जून २०२५

शहरातील गर्दीच्या ठिकाणी किंवा प्रवास करणाऱ्यांच्या खिशातून मौल्यवान वस्तूंसह पैसे लांबविणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा एलसीबीने पर्दाफाश केला. या टोळीने मंगळवारी सायंकाळच्या सुमारास नवीन बस स्थानकात बसमध्ये चढणाऱ्या गोपाल किसन बारी (वय ५१, रा. यावल) या फळ विक्रेत्याच्या खिशातून २० हजारांची रोकड चोरुन नेली होती. या टोळीची कसून चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सविस्तर वृत असे कि,  गर्दीच्या ठिकाणी खिसे कापून चोरी होत असल्याच्या अनेक घटना घडत असून याप्रकरणी गुन्हे देखील दाखल झाले आहेत. हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पथक तयार करुन या चोरी करणाऱ्यांना निष्पन्न करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, एलसीबीचे प्रवीण भालेराव व अक्रम शेख हे गस्त घालीत असतांना बस स्थानक परिसरात अमरावती येथील खिसे कापणारी टोळी आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर लागलीच उपनिरीक्षक शरद बागल, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, किशोर पाटील, रविंद्र कापडणे यांचे पथक रवाना केले.

हे पथक गस्त घालीत असतांना बस स्थानकात तीन संशयित हे संशयास्पदरित्या  फिरतांना दिसले. त्यानुसार अहमद बेग कादर बेग (वय ६२, रा. मुजफ्फरपूरा नागपूरी गेट, अमरावती), हफिज शाह हबीब शाह (वय ४९, रा. बलगाव सकीनगर, अमरावती) व अजर हुसैन हफर हुसेन (वय ४९, रा. सुपिया मजीद समोर, अमरावती) या तिघांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या संशयितांची कसून चौकशी केली असता, त्यांनी दि. २४ रोजी सायंकाळच्या सुमारास यावल येथील गोपाल किसन बारी (वय ५१) हे पत्न ीसोबत बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या पॅन्टच्या खिशातून २० हजार रुपये चोरल्याची कबुली दिली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. त्यांची अंग व वाहनझडती घेतली असता, त्यांच्याकडे ३३ हजार ८३० रुपयांची रोकड पाच मोबाईल व कार असा एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

एलसीबीने पर्दाफाश केलेल्या टोळीतील अहमद बेग कादर बेग याच्याविरुद्ध अमरावती येथे चार गुन्हे दाखल आहे. त्यामुळे प्रवास करतांना नागरिकांनी आपल्याजवळील मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. संशयास्पद इसम दिसल्यास डायल ११२ वर कॉल करुन माहिती द्यावी, तसेच पोलीसांना गर्दीच्या ठिकाणी पेट्रोलिंग करण्याच्या देखील सूचना दिल्या आहेत

Related Posts

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई
जळगाव

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव
जळगाव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ
जळगाव

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan
क्राईम

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!
क्राईम

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!

July 11, 2026
गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?
क्राईम

गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?

July 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group