• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

एलसीबीने ठोकल्या अट्टल गुन्हेगारांना बेड्या !

घरफोडी, चोरी, जबरी चोरीसह दरोद्याचे आहे गुन्हे दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 14, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
एलसीबीने ठोकल्या अट्टल गुन्हेगारांना बेड्या !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १४ फेब्रुवारी २०२३ ।

जामनेर तालुक्यातील पहूर पोलीस स्थानकात दि. ०९ रोजी ज्वेलरी दुकानाचे शटरच्या कुलूपास लावलेले पट्टया कापून दुकानातून ४५,०००/- रुपयाचा सोन्या-चांदीचे दागिने, बेनटेक्सचे दागिने चोरी केले होते. त्यानंतर सदर गुन्हयांतील अज्ञात आरोपीने लंपास केला होता. या प्रकरणी तपास जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे आला असता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किसन नजनपाटील यांनी त्यांना मिळालेली गोपनिय माहिती मिळाली की, धरणगाव शहरात गजानन सोपान शिंगाळे रा. पाचन वडगाव ता. जि. जालना हा अट्टल गुन्हेगार आलेला आहे. तो वेगवेगळया जिल्हयांत घरफोडी, चोरी, जबरी चोरी, दरोडा या सारखे गुन्हे करतो. सदर बातमीची खात्री करण्यासाठी त्यांचे अधिनस्त पोउनि, श्री. अमोल देवढे, पोहेकॉ विजयसिंग धनसिंग पाटील, संदिर रमेश पाटील, अशरफ शेख निजामोद्दीन, सुधाकर रामदास अंभोरे, सुनिल पंडीत दामोदरे, पोना.प्रविण जनार्दन मांडोळे, रविंद्र रमेश पाटील, अविनाश बापुराव देवरे, पोको दिपककुमार फुलचंद शिंदे, चापोकों. प्रमोद शिवाजी ठाकुर सर्व नेम स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव अशांचे पथक तयार करुन सदर गुन्हयांतील संशयीत आरोपीतांचा शोध घेत असतांना तसेच धरणगाव पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक, श्री. राहुल खताळ यांनी त्याचे पो.स्टे. पोलीस अंमलदार पोना. मिलींद अशोक सोनार, पोकों.वैभव गोकुळ बाविस्कर असेन्य वरील स्था.गु.शा. चे पथक अशांनी धरणगाव शहरात अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असतांना आरोपी १) गजानन सोपान शिंगाडे वय ३२ रा.पाचन वडगाव ता. जि. जालना, २) करतारसिंग गुरुमुखसिंग जुनी वय १९ रा. सरकारी दवाखान मागे धरणगाव ता. धरणगाव, ३) बलदेवसिंग बापुसिंग जुनी वय २२ रा. सरकारी दवाखाना मागे, धरणगाव ता.धरणगाव यांना धरणगाव शहरात पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेवून त्यांना घरफोडी चोरी बाबत विचारपुस केली असता त्यांनी फत्तेपुर ता. जामनेर, वाकडी ता. जामनेर येथे ज्वेलरीचे व इतर दुकाने फोडून त्यातील रोख रुपये व दागिने चोरी केल्याचे सांगितले. व धरणगाव येथून एक पिकअप चारचाकी गाड़ी चोरी केल्याचे कबुल केले आहे. त्यावरुन खात्री केली असता १) पहूर पो.स्टे.गु.र.नं.३१/२०२३ भादंवि क. ४६१,३८० प्रमाणे, २) पहूर पो.स्टे. गु.र.नं.३५/२०२३ भादंवि क. ४६१, ३८० प्रमाणे, व धरणगाव पो.स्टे. गु.र.नं. ४४/२०२३ भादंवि क. ३७९ असे गुन्हे दाखल आहेत. १) गजानन सोपान शिंगाडे वय ३२ रा. पाचन वडगाव ता. जि. जालना, २) करतारसिंग गुरुमुखसिंग जुनी वय १९ रा. सरकारी दवाखान मागे धरणगाव ता.धरणगाव, ३) बलदेवसिंग बापुसिंग जुनी वय २२ रा. सरकारी दवाखाना मागे, धरणगाव ता. धरणगाव यांना पुढील तपास कामी पहूर पो.स्टे. च्या ताब्यात देण्यात आले आहे.

Related Posts

…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ;  संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !
क्राईम

…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ; संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !

August 17, 2026
संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !
जळगाव

संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

August 17, 2026
गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी
क्राईम

गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

August 17, 2026
आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !
क्राईम

आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

August 17, 2026
विवाहासाठी ‘खाकी’चा थाट : आधी पोलिसांचा, नंतर आरपीएफचा गणवेश; जळगाव स्थानकावर २१ वर्षीय तोतया महिला ताब्यात!
क्राईम

विवाहासाठी ‘खाकी’चा थाट : आधी पोलिसांचा, नंतर आरपीएफचा गणवेश; जळगाव स्थानकावर २१ वर्षीय तोतया महिला ताब्यात!

August 17, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

मेसेजवरील लिंक ठरली महागात; जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यातून १.९६ लाख लंपास!

August 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ;  संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !

…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ; संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !

August 17, 2026
संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

August 17, 2026
गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

August 17, 2026
आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

August 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group