• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

नराधमाला आमच्या ताब्यात द्या ; जमावाने केली पोलीस ठाण्याची तोडफोड

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 21, 2024
in जळगाव ग्रामीण, क्राईम
0
रिल्सच्या नादात तरुणाने टाकला तरुणीचा जीव धोक्यात ; व्हिडीओ व्हायरल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ जून २०२४

जामनेर तालुक्यातील एका गावातील सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला अटक झाल्याची वार्ता जामनेर शहरात पसरताच मोठा जमाव जमला. त्यानंतर जमावाने नराधमाला आमच्या ताब्यात द्या, म्हणून मागणी करत टायर जाळले तसेच महामार्ग रोखला. तर जामनेर पोलीस ठाण्यावर हल्लाबोल करत प्रचंड तोडफोड केली. यात पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह १० ते १२ पोलीस जखमी झाल्याची घटना घडली. प्रत्युत्तरात पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलीस अधीक्षक आल्यानंतर रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास परिस्थिती नियंत्रणात आली. त्यानंतर शहरात तणावपूर्ण शांतता होती.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका सहा वर्षीय बालिकेवर एका नराधमाने अत्याचार करून खून केल्याची धक्कादायक घटना ९ दिवसापूर्वी घडली होती. तेव्हापासूनच या घटनेतील नराधम हा फरार झालेला होता. त्याला २० जून रोजी पोलिसांनी शिताफीने भुसावळ तालुक्यात तापी नदीजवळ असणाऱ्या एका भिल्ल वस्तीतून ताब्यात घेत्यावर अटक केली. दरम्यान, या नराधमाला अटक झाल्याची माहिती जामनेर शहरात पसरताच मोठा जमाव एकत्र झाला. त्यांनी महामार्ग रोखून चौकात टायर जाळून घटनेचा निषेध केला. तसेच नराधमाला ताब्यात द्या, अशी मागणी जमावाने केली. या वेळी पोलिसांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर संतप्त जमाव जामनेर पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. त्यानंतर जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक करत मोठी तोडफोड केली. त्यानंतर पो.नि. किरण शिंदे यांच्यासह पोलिसांवर जमावाने दगडफेक केली. यात पो.नि. शिंदे यांच्यासह १० ते १२ पोलीस जखमी झाले आहेत. तसेच काही नागरिकही जखमी झाल्याचे कळते. तर घटनेची माहिती वरिष्ठांना कळाल्यानंतर दंगा नियंत्रण पथकाला जामनेर शहरांमध्ये रवाना करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी धाव घटनेमुळे जामनेर तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेरमध्येच दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला आहे. तसेच हवेत १० ते १२ फायर केल्याची ही माहिती मिळाली. दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, डीवायएसपी घटनास्थळी दाखल झाले होते. परिस्थिती सध्या नियंत्रणात आली असून या प्रकरणी ७ ते ८ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर पो.नि. शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी हितेश महाजन, श्री. कुंभार, सुनील राठोड, आर. एस. कुमावत, संजय खंडारे, प्रीतम बारकले हे जखमी झाले आहेत. दंगा नियंत्रण पथकाची वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे

Tags: #jamner#police

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

काय सांगता : जळगावात महिलेने घेतली शंभर रुपयाची लाच !

April 15, 2026
भूमी सुपोषण अभियान चळवळ : कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर
जळगाव

भूमी सुपोषण अभियान चळवळ : कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर

April 15, 2026
जळगावात बाबासाहेबांना अभिवादन; विचार वारसा फाउंडेशनकडून जयंती उत्साहात !
जळगाव

जळगावात बाबासाहेबांना अभिवादन; विचार वारसा फाउंडेशनकडून जयंती उत्साहात !

April 15, 2026
खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?
क्राईम

खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

April 15, 2026
कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !
क्राईम

कासमवाडीत दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

April 15, 2026
अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !
क्राईम

अमरावतीत ‘लव्ह ट्रॅप’चा स्फोट; १८० तरुणींच्या शोषणप्रकरणी आरोपी अटकेत !

April 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

काय सांगता : जळगावात महिलेने घेतली शंभर रुपयाची लाच !

April 15, 2026
भूमी सुपोषण अभियान चळवळ : कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर

भूमी सुपोषण अभियान चळवळ : कन्हेरेत भूमीमाता पूजनाने शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त जनजागर

April 15, 2026
जळगावात बाबासाहेबांना अभिवादन; विचार वारसा फाउंडेशनकडून जयंती उत्साहात !

जळगावात बाबासाहेबांना अभिवादन; विचार वारसा फाउंडेशनकडून जयंती उत्साहात !

April 15, 2026
खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

खान्देशातील १८ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने गेला जीव ?

April 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group