• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जिल्ह्यात चार दिवस राहुल सोलापूरकरांचे व्याख्यान !

विजया केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पाटील यांच्यातर्फे विशेष अभियान

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 10, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जिल्ह्यात चार दिवस राहुल सोलापूरकरांचे व्याख्यान !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० फेब्रुवारी २०२४

सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या विजया केसरी प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून ‘मंदिर आमची श्रद्धा… स्वच्छता आमचा ध्यास’ हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा उद्योजक अविनाश पाटील-जाधव यांनी शनिवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

विजया केसरी प्रतिष्ठानतर्फे सामाजिक क्षेत्रात विविध कामे करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील विविध भागात हे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने, प्रसिद्ध वक्ते राहूल सोलापूरकर यांची व्याख्याने, आरोग्य शिबिर असे कार्यक्रम होणार आहेत. तसेच देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार ‘मंदिर आमची श्रद्धा… स्वच्छता आमचा ध्यास… हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत विविध ठिकाणची मंदिरे व परिसर स्वच्छ केला जाणार आहे. विविध ठिकाणी व्याख्यान प्रसिद्ध व्याख्याते राहूल सोलापूरकर यांचे १९ रोजी चाळीसगाव येथील तेली समाज मंदिर कार्यालय येथे सायंकाळी ७ वाजता ‘शिवरायांचे व्यवस्थापन व व्यापार शास्त्र या विषयावर, २० फेब्रुवारी रोजी पाचोरा येथील स्वामी लॉन येथे सायंकाळी ७ वाजता ‘प्रताप गडाचे मंत्र युद्ध’ या विषयावर, २१ फेब्रुवारी रोजी जळगाव येथे सायंकाळी ७ वाजता छत्रपती संभाजी महाराज हॉल, मायादेवी नगर येथे ‘श्रीराम मंदिर अयोध्या, इतिहास राष्ट्र मंदिराचा’ या विषयावर तर २३ रोजी अमळनेर येथाल छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे ‘श्रीराम मंदिर अयोध्या, इतिहास राष्ट्र मंदिराचा’ या विषयावर सायंकाळी ६ वाजता व्याख्यान होईल.

यासह ११ रोजी पारोळा येथील मोठा महादेव चौकात सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. प्रसिद्ध खंजिरी वादक रामपाल महाराज यांचे सामाजिक जागृतीपर कीर्तन होईल. तसेच १२ रोजी सायगाव ता. चाळीसगाव येथील श्रीराम मंगल कार्यालय परिसरात सायंकाळी ७ वाजता, २६ रोजी कजगाव येथे तर २७ फेब्रुवारी रोजी जळगाव शहरातील मेहरूण परिसरात कीर्तन होईल. यासह धरणगाव येथे १८ रोजी तर २५ रोजी जळगाव येथे मेहरूण परिसरात आरोग्य शिबीर होणार आहे.

Related Posts

आयुक्त तुकाराम मुंढे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या – शिशिर जावळे यांची राज्य सरकारकडे मागणी
जळगाव

आयुक्त तुकाराम मुंढे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या – शिशिर जावळे यांची राज्य सरकारकडे मागणी

July 9, 2026
‘आई मॅथ्स फाउंडेशन’चा नवा शैक्षणिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया भक्कम करण्यासाठी विशेष बॅचेस !
जळगाव ग्रामीण

‘आई मॅथ्स फाउंडेशन’चा नवा शैक्षणिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया भक्कम करण्यासाठी विशेष बॅचेस !

July 9, 2026
कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा जळगावात तीव्र निषेध !
जळगाव

कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा जळगावात तीव्र निषेध !

July 9, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
जळगाव

जन्मलेल्या बाळाला नाल्यात फेकले; अमळनेर न्यायालयाचा आईला तीन वर्षांच्या कारावासाचा दणका !

July 9, 2026
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !
जळगाव

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरली : पुन्हा महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

July 9, 2026
सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !
जळगाव

सिटूतर्फे बांधकाम व घरेलू कामगारांच्या पाल्यांना मोफत वह्यांचे वाटप !

July 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आयुक्त तुकाराम मुंढे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या – शिशिर जावळे यांची राज्य सरकारकडे मागणी

आयुक्त तुकाराम मुंढे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या – शिशिर जावळे यांची राज्य सरकारकडे मागणी

July 9, 2026
‘आई मॅथ्स फाउंडेशन’चा नवा शैक्षणिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया भक्कम करण्यासाठी विशेष बॅचेस !

‘आई मॅथ्स फाउंडेशन’चा नवा शैक्षणिक उपक्रम; विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया भक्कम करण्यासाठी विशेष बॅचेस !

July 9, 2026
कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा जळगावात तीव्र निषेध !

कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा जळगावात तीव्र निषेध !

July 9, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

जन्मलेल्या बाळाला नाल्यात फेकले; अमळनेर न्यायालयाचा आईला तीन वर्षांच्या कारावासाचा दणका !

July 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group