• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

एलसीबीची मोठी कारवाई : चार दुचाकीसह चोरटा अटकेत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 30, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
एलसीबीची मोठी कारवाई : चार दुचाकीसह चोरटा अटकेत
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० ऑगस्ट २०२४

जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून दुचाकी चोरीच्या घटना सतत घडत असतांना नुकतेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव येथील पथकास जळगाव जिल्ह्यात अनेक मोटार सायकल चोरी होत आहेत. सदर बाबत गोपनीय माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय बातमी मिळाली की, वरणगाव येथील जाबीर शहा भिकन शहा हा त्याचे साथीदार सह मोटार सायकल चोरी करून त्या कमी पैश्यामध्ये विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोउपनिरी दत्तात्रय पोटे, सफौ विजयसिंग पाटील, पोह सुधाकर अंभोरे, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, रणजीत जाधव, जितेंद्र पाटील, भुषण पाटील, भारत पाटील, दिपक चौधरी सर्व नेम.स्थागुशा जळगाव अशांचे पथक तयार करून तात्काळ जाबीर शहा याची माहिती घेवुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेत.

त्यावरून नमुद पथक हे साधारण ३ दिवसापासून जाबीर शहा याच्यावर पाळत ठेवून असतांना २८ ऑगस्ट रोजी वरणगाव शहरातील तिरंगा चौकातून ताब्यात घेवून त्यांच्या कडून १) मुक्ताईनगर पो.स्टे CCTNS गु.र.नं. २४१/२०२४ भादंवि क.३७९ मधील हिरो कंपनीची HF डिलक्स RTO NO MH१९DJ७४१२, २) मलकापुर शहर पो.स्टे CCTNS गु.र.नं. २९२/२०२४ भादंवि क. ३७९ मधिल होन्डा कंपनीची अॅक्टीव्हा पांढऱ्या रंगाची RTO NO.MH२८AX११४१, ३) मध्य प्रदेशातील वऱ्हाणपुर जिल्ह्यातील खकनार पो.स्टे गु.र.नं. ५१८/२०२४ भा.न्या.सं.३०३ (२) मधिल रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट लाल व काळया रंगाची RTO NO.MP६८MG९६३८, ४) होन्डा कंपनीची युनिकॉर्न ग्रे रंगाची RTO NO.MH१२QB०३२७ अश्या एकुण १,५५,०००/- रु. किं.च्या ४ मोटार सायकल जप्त करून पुढील योग्य त्या कारवाई करीता मुक्ताईनगर पो.स्टे CCTNS गु.र.नं. २४१/२०२४ भादंवि क.३७९ या गुन्ह्यात मुक्ताईनगर पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्ह्याची कारवाई डॉ.महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, राजकुमार शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर भाग यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Related Posts

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी
जळगाव

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

June 14, 2026
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !
जळगाव

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

June 14, 2026
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026
marhan
क्राईम

जुन्या वादातून महिलेच्या गळ्यावर धारदार हुकने वार; भडगाव हादरले, दोघांना अटक !

June 14, 2026
पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद
जळगाव ग्रामीण

पक्ष वेगळे, पण विकासाचा ध्यास एकच; अनिल चौधरींना वरणगावात सर्वपक्षीय प्रतिसाद

June 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

June 14, 2026
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी चौकात ५० बोगनवेलींचे वृक्षारोपण ; महापौरांची उपस्थिती !

June 14, 2026
भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

भुसावळ शहरात शोककळा: नदीत पोहताना १६ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 14, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

विश्वासाला तडा : मोलकरणीने दोन घरातील ३.६५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group