• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भुसावळमध्ये गांजाची मोठी तस्करी उधळली : १० किलो गांजासह एक अटकेत

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 22, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
भुसावळमध्ये गांजाची मोठी तस्करी उधळली : १० किलो गांजासह एक अटकेत
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ ऑगस्ट २०२५

जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस अमली पदार्थांचे वाढते जाळे आणि त्याचे दुष्परिणाम लक्षात घेता जिल्हा पोलिसांनी या विरोधात कंबर कसली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी पहाटे भुसावळमध्ये मोठी कारवाई करत मध्यप्रदेशातून आलेला एक गांजाची तस्करी करणारा इसम रंगेहात पकडला. त्याच्याकडून तब्बल १० किलोहून अधिक गांजा आणि वाहन व मोबाईलसह एकूण २.९० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई पहाटे सुमारे १.५५ वाजेच्या सुमारास करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल गोपाळ गव्हाळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एक इसम काळ्या रंगाच्या शाईन मोटारसायकलवर गांजा वाहून भुसावळ शहरात येत असल्याचे समजले. तात्काळ ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यापर्यंत पोहचवण्यात आली. त्यांच्या आदेशावरून पो.उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले आणि कारवाईसाठी भुसावळकडे रवाना करण्यात आले.

सदर पथकाने भुसावळमधील हॉटेल सुरुची इनसमोरील नॅशनल हायवेवरील नागपूरकडे जाणाऱ्या वाहिनीवरील सर्व्हिस रोडवर सापळा लावला. दरम्यान, संशयास्पद काळ्या रंगाची शाईन मोटारसायकल घटनास्थळी दाखल झाली. पोलीसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांनी प्रसंगावधान राखून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव अनारसिंग वालसिंग भिलाला (वय ३०, रा. शमलकोट, ता. झिरण्या, जि. खरगोन, मध्यप्रदेश) असे सांगितले.

तपासात त्याच्याकडून सुमारे १०.२७५ किलो गांजा (किंमत ₹२,०५,५००), एक शाईन मोटारसायकल (₹७५,०००) आणि मोबाईल (₹१०,०००) असा एकूण ₹२,९०,५०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध एन.डी.पी.एस. अ‍ॅक्ट १९८५ चे कलम २०(ब), २२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन करत आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक राहुल वाघ, सहा. पो.नि. नितीन पाटील यांच्या समन्वयाने स्थानिक गुन्हे शाखा व भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली.

या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, पोलिसांनी अशा प्रकारच्या टोळ्यांविरुद्ध मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. नागरिकांनीही या संदर्भात सहकार्य करून पोलिसांना गोपनीय माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Posts

राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!
जळगाव

राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

June 1, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत
क्राईम

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी
जळगाव

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !
क्राईम

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026
भाजपाचे धक्कातंत्र : चर्चेतील नावांना डावलत नंदकिशोर महाजनांना उमेदवारी !
जळगाव

भाजपाचे धक्कातंत्र : चर्चेतील नावांना डावलत नंदकिशोर महाजनांना उमेदवारी !

June 1, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रात्री गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा; कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला!

June 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

June 1, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group