• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

 सप्टेंबर महिन्यात मोठी राजकीय घडामोडी घडू शकते ; संजय राऊतांचा इशारा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 4, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
 सप्टेंबर महिन्यात मोठी राजकीय घडामोडी घडू शकते ; संजय राऊतांचा इशारा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ ऑगस्ट २०२५

गेल्या काही महिन्यापासून राज्यातील सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत असतांना आता सप्टेंबर महिन्यात देशात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडू शकतात. पंतप्रधानांनी राष्ट्रपतींची भेट घेणे हा त्यांच्या कामाचा भाग आहे. ते राष्ट्रपतींना भेटायला जातात हेच महत्त्वाचे आहे. राष्ट्रपातींना ते भेटायला बोलावत नाहीत, ही बातमी आहे. या देशात सध्याच्या कामाच्या पद्धती पाहता काहीही होऊ शकते. काय होते ते पाहू, असे संजय राऊत म्हणाले.

महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेना ठाकरे गट दोघेही संपून जातील, असा दावा भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता, तुम्ही एखाद्या व्यक्तीला फार महत्त्व देत आहात. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या विरोधात एक माणूस बोलतोय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकप्रकारे त्यांचे एकप्रकारे समर्थन करत आहेत. या प्रवृत्तीला दिल्लीतील लोकांनी खतपाणी घालू नये. हा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय आहे. असे अनेक दुबे आले आणि गेले. मुंबईसह महाराष्ट्र अखंड आहे. १०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून मुंबईसह महाराष्ट्र आपल्याला मिळालेला आहे. ते हुतात्मे दुबे, चौबे, मिश्रा नाहीत.

तुम्ही घाम गाळायला आलात, म्हणजे पैसे कमवायला, मुंबई ओरबाडायला आला आहात. तुमच्या राज्यात नोकऱ्या, उद्योगधंदे नसल्यामुळे तुम्ही मुंबईत आला आहात. इकडचा पैसे तुम्ही तुमच्या राज्यातच घेऊन जात आहात, हे दुबेला कळायला पाहिजे. मराठी माणसाचे पोट मारून ही मुंबई तुम्ही लुटत आहात. भव्य मुंबई निर्माण करण्यासाठी इथे आले नाहीत, असा घणाघात संजय राऊत यांनी निशिकांत दुबे यांच्यावर केला आहे.

नितीन गडकरी किंवा अन्य कुणी पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यांचे नाव घेऊन देशातील जडणघडतील योगदानाविषयी काही बोलले असतील, तर त्यात चुकीचे काय? भाजप आणि सरकारमध्ये सध्या नितीन गडकरी समजदार मंत्री आहेत. नेहरूंचे नाव घेतल्यामुळे नितीन गडकरींवर कारवाई तर होणार नाही ना? अशी शंका मला येते. मुंबईमध्ये एका मेट्रो रेल्वे स्टेशन नाव देताना नेहरू नाव काढले आणि विज्ञान केंद्र नाव दिले आहे. मुळात ते नेहरू विज्ञान केंद्र आहे. एवढा द्वेष कुणाच्या पोटात असेल, तर ते या देशावर राज्य करायला लायक नाहीत.

Related Posts

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
जळगाव

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026
भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !
क्राईम

भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

June 17, 2026
माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या संस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार; लेखापालावर गुन्हा दाखल !
क्राईम

माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या संस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार; लेखापालावर गुन्हा दाखल !

June 17, 2026
गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिस येताच चोरटे फरार !
क्राईम

गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिस येताच चोरटे फरार !

June 17, 2026
पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !
क्राईम

पहाटे ४ वाजता पोलिस अॅक्शन मोड; शहरातील सराईत गुन्हेगारांवर विशेष कारवाई !

June 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव कारचा थरारक कहर; दुचाकीला धडक देत कुटुंबाला चिरडले, एकाचा जागीच मृत्यू !

June 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत  !

विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत !

June 18, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

तरीही, प्रत्येक कामाला तितकेच तातडीचे मानून स्वतःवर अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही

June 18, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group