• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल: १७ वर्षांनी सर्व सात आरोपी निर्दोष मुक्त

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 31, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल: १७ वर्षांनी सर्व सात आरोपी निर्दोष मुक्त
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३१ जुलै २०२५

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल १७ वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय देत विशेष NIA न्यायालयाने गुरुवारी, ३१ जुलै २०२५ रोजी सर्व सात आरोपींना “पुराव्यांअभावी” निर्दोष मुक्त केले. यामध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी आणि सुधाकर चतुर्वेदी यांचा समावेश आहे.

विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी 1000 पानांच्या निकालात तपास यंत्रणांमध्ये झालेल्या गंभीर त्रुटींवर स्पष्टपणे टिप्पणी केली. निकाल जाहीर होताच समीर कुलकर्णी न्यायालयात अश्रू अनावर होऊन भावनाविवश झाले, तर अन्य आरोपींनी “१७ वर्षांनी पुन्हा जन्म झाल्यासारखे वाटत आहे,” अशा प्रतिक्रिया दिल्या.

२९ सप्टेंबर २००८ रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात रात्री स्फोट झाला होता. रमजान महिन्यात नमाजासाठी जाणाऱ्या लोकांच्या गर्दीत हा स्फोट घडवण्यात आला होता. या भीषण घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला होता, तर १०० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते.

स्फोटस्थळी सापडलेली मोटारसायकल साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यानंतर तपास सुरु झाला आणि ३० सप्टेंबर २००८ रोजी आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रारंभी या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र ATS कडे होता. मात्र, नंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) कडे तो वर्ग करण्यात आला. तपासादरम्यान अनेकांना अटक झाली, अनेक वर्षे न्यायालयीन कोठडीत राहावे लागले. काहींना जामीन मिळाला, तरीही आरोप कायम राहिले. अखेर, १७ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर न्यायालयाने सर्व सात आरोपींना निर्दोष जाहीर करून खटल्याचा शेवट केला. हा निकाल देशभर चर्चेचा विषय ठरला असून तपास प्रक्रियेवरील प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.

Related Posts

एक रुपयात २१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा !
राज्य

एक रुपयात २१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा !

December 8, 2025
महागाई–रुपया घसरण लपवण्यासाठी धार्मिक वाद? नाना पटोले यांचा केंद्रावर आरोप !
राज्य

महागाई–रुपया घसरण लपवण्यासाठी धार्मिक वाद? नाना पटोले यांचा केंद्रावर आरोप !

December 8, 2025
मोठी बातमी : सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट !
राजकीय

मोठी बातमी : सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट !

December 8, 2025
अजितदादांचा राजीनामा मागणाऱ्या तुम्ही कोण? आ. अनिल पाटलांचा हल्लाबोल !
जळगाव

अजितदादांचा राजीनामा मागणाऱ्या तुम्ही कोण? आ. अनिल पाटलांचा हल्लाबोल !

December 8, 2025
ब्लोअर मशिनमध्ये केस अडकून तरुण विवाहितेचा दुर्देवी मृत्यू ; दोन चिमुकल्यांवर आईविना अंधार !
क्राईम

ब्लोअर मशिनमध्ये केस अडकून तरुण विवाहितेचा दुर्देवी मृत्यू ; दोन चिमुकल्यांवर आईविना अंधार !

December 8, 2025
सप्तशृंगी गडावर भीषण दुर्घटना; इनोव्हा हजार फुट दरीत, सहा जण ठार
क्राईम

सप्तशृंगी गडावर भीषण दुर्घटना; इनोव्हा हजार फुट दरीत, सहा जण ठार

December 8, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
एक रुपयात २१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा !

एक रुपयात २१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा !

December 8, 2025
महागाई–रुपया घसरण लपवण्यासाठी धार्मिक वाद? नाना पटोले यांचा केंद्रावर आरोप !

महागाई–रुपया घसरण लपवण्यासाठी धार्मिक वाद? नाना पटोले यांचा केंद्रावर आरोप !

December 8, 2025
संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त तेली समाजाची मोटारसायकल रॅली उत्साहात !

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त तेली समाजाची मोटारसायकल रॅली उत्साहात !

December 8, 2025
मोठी बातमी : सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट !

मोठी बातमी : सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट !

December 8, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group