• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मनोहर राणे यांच्या अध्यात्म आणि धार्मिक विषयावरील पुस्तकांचे आज प्रकाशन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 11, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
मनोहर राणे यांच्या अध्यात्म आणि धार्मिक विषयावरील पुस्तकांचे आज प्रकाशन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ११ फेब्रुवारी २०२४

जळगाव येथील विधी क्षेत्रातील ॲड. संजय राणे आणि उद्योग क्षेत्रातील किरण राणे यांचे वडिल मनोहर देवचंद राणे यांनी अथक अभ्यास व अनुभवाच्या जोरावर लिहिलेल्या अधात्म व धार्मिक विषयावरील भगवत्प्रणित जीवनरेखा व म्हाताऱ्यांनो आनंदात जगा व सुखाने निरोप घ्या या दोन पुस्तकांचे प्रकाशन आज (दि.११) रोजी सायं. ५.३० वाजता मायादेवी नगर येथील रोटरी भवनात होणार आहे.

मनोहर राणे हे इंग्रजीचे शिक्षक होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी गीतेतील काही श्लोकांचे मराठीत निरूपणाचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचे अध्यात्म व धार्मिक विषयात वाचन वाढले. संतांचे लेखन त्यांनी वाचले. यातूनच गीतेतील काही निवडक श्लोक व संत वचने या विषयावर राणे यांनी मराठीत लेखन केले. तेच लेखन भगवद्गीतेतील काही श्लोकांचे सोप्या मराठीत निरूपण करणारे ‘भगवत्प्रणित जीवनरेखा’ तर दुसरे पुस्तक ‘म्हाताऱ्यांनो आनंदात जगा आणि सुखाने निरोप घ्या’ या पुस्तकात वृद्धांना आनंददायी जगण्याचा मार्ग दाखवत. भारतीय पिढीजात कुटुंब व्यवस्थेत मानवी आश्रमाचे स्पष्टीकरण देत वृद्धांनी निवास, आरोग्य, भोजन, रग – द्वेष, स्वावलंबन, कुटुंब आणि अध्यात्मिक बैठक याविषयी सुटसुटीत माहिती दिली आहे.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून के.सी.ई.सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, जळगाव पीपल्स को-ऑप.बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील व ज्येष्ठ साहित्यिक व.पु.होले यांची उपस्थिती लाभणार आहे. तरी या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला शहरातील पुस्तक व वाचनप्रिय नागरिकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन प्रकाशक ॲड.संजय राणे व समस्त राणे परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Related Posts

भुसावळमध्ये बांगलादेशी महिला जाळ्यात; बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे १७ वर्षे वास्तव्य! !
जळगाव

भुसावळमध्ये बांगलादेशी महिला जाळ्यात; बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे १७ वर्षे वास्तव्य! !

May 20, 2026
धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !
जळगाव

धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !

May 19, 2026
उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईचे महिला मोर्चाकडून स्वागत; जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मानले आभार !
जळगाव

उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवरील कारवाईचे महिला मोर्चाकडून स्वागत; जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मानले आभार !

May 19, 2026
मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार
जळगाव

मुक्ताईनगर तालुक्यातील औषध विक्रेते २० मे रोजी बंद पाळणार

May 19, 2026
माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !
क्राईम

माकडाच्या चाव्याने ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; खरजई गावावर शोककळा !

May 19, 2026
जुन्या वादातून हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार, चाळीसगावात खळबळ !
क्राईम

जुन्या वादातून हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार, चाळीसगावात खळबळ !

May 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सुनेला सार्वजनिक बांधकाम विभागाची दोन कामे? नियम धाब्यावर; चौकशीची मागणी

सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सुनेला सार्वजनिक बांधकाम विभागाची दोन कामे? नियम धाब्यावर; चौकशीची मागणी

May 20, 2026
भुसावळमध्ये बांगलादेशी महिला जाळ्यात; बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे १७ वर्षे वास्तव्य! !

भुसावळमध्ये बांगलादेशी महिला जाळ्यात; बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे १७ वर्षे वास्तव्य! !

May 20, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत तुमचे संबंध उत्कृष्ट राहतील

May 20, 2026
धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !

धरणगाव शहरात २० रोजी मेडिकल बंद राहणार : प्रशासनाला निवेदन !

May 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group