• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मराठी दिवस उत्साहात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 28, 2024
in जळगाव
0
रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मराठी दिवस उत्साहात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ फेब्रुवारी २०२४

रोझलँड इंग्लिश मीडियम विद्यालयात 27 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिवस म्हणजेच मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. २७ फेब्रुवारी हा दिवस म्हणजे प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक,कवी,कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी मराठी भाषा दिन म्हणजेच मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो.

कुसुमाग्रज यांची जयंती तसेच मराठी राज्यभाषा दिवस याचे औचित्य साधून रोझलँड इंग्लिश मीडियम विद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रोझलँड मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ . वंदना सोले मॅडम लाभले होते. तसेच इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ. हर्षा खडके यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व विद्यालयातील वर्ग ६,७ वी च्या विद्यार्थिनींनी गायलेल्या स्वागत गीताने झाली. त्यावेळी मंच्यावर कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे, संस्थाअध्यक्ष,शाळेचे मुख्याध्यापिका,उपमुख्याध्यापिका, शिक्षकवृंद इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये पुढे शाळेच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. कु.कृतिका खैरनार, कु. सान्वी साबळे, सायंन बेरा, नैतीक राऊत तसेच मराठी विषय शिवणाऱ्या शिक्षकांचा गौरव विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आला. तसेच शिक्षकांनी मार्गदर्शन पर भाषण केले. या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषेतील विविध महान ग्रंथ व कवी यांच्या बद्दल माहिती सांगितली. वर्ग तिसरी चौथी पाचवी या विद्यार्थ्यांनीही मराठी भाषेचा इतिहास, मराठी कविता, मराठी कथा यांचे उत्तम सादरीकरण केले.

तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम पण आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थिनींनी नऊवारी साडी व फेटे असा पारंपरिक पेहराव करून मराठी दिनाची शोभा वाढविली. यानंतर बाल कलाकारांनी यांनी आपले वक्तृत्व केले. मराठी भाषा ही आपली माता आहे. मराठी भाषेला अधिकाधिक संपन्न करण्यासाठी व तिच्या समृद्धीसाठी ज्या साहित्यिक महात्म्यांनी आपले जीवन व्यतीत केले. त्यांच्याबद्दल आपण ऋणी असले पाहिजे असे संदेश दिला. व तसेच प्रत्येकाने मराठी भाषेतील साहित्याचा अभ्यास करून तिची किर्ति जगामध्ये दुरवर पसरली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्तम संपन्न झाला. ६ वी वर्गाच्या विद्यार्थिनी कु. वेदश्री टेंभरे हिने कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करून अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असे जाहीर केले

Tags: #jalgaonmarathi bhasha dinRoseland English medium school

Related Posts

जळगाव शहरात पावसाळापूर्व नालेसफाईला वेग : महापौर दीपमाला काळे यांची मेहरुण भागात कामाची पाहणी
जळगाव

जळगाव शहरात पावसाळापूर्व नालेसफाईला वेग : महापौर दीपमाला काळे यांची मेहरुण भागात कामाची पाहणी

May 13, 2026
भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण चालकाचा जागीच मृत्यू; भानखेड्यावर शोककळा
क्राईम

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण चालकाचा जागीच मृत्यू; भानखेड्यावर शोककळा

May 13, 2026
धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी अंत; पिंप्राळा उड्डाणपुलाखाली नागरिकांची मोठी गर्दी !
क्राईम

धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी अंत; पिंप्राळा उड्डाणपुलाखाली नागरिकांची मोठी गर्दी !

May 13, 2026
marhan
क्राईम

काहीही कारण नसतांना तरुणावर धारदार शस्त्राने वार

May 13, 2026
रामेश्वर कॉलनी ते नशिराबाद अण्णानगर पालखीचे जल्लोषात आगमन; भजन, कव्वाली आणि महाप्रसादाने भक्तिमय वातावरण !
जळगाव

रामेश्वर कॉलनी ते नशिराबाद अण्णानगर पालखीचे जल्लोषात आगमन; भजन, कव्वाली आणि महाप्रसादाने भक्तिमय वातावरण !

May 13, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगावात एसीबीची कारवाई : ५० हजारांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्यासह एक अटकेत !

May 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव शहरात पावसाळापूर्व नालेसफाईला वेग : महापौर दीपमाला काळे यांची मेहरुण भागात कामाची पाहणी

जळगाव शहरात पावसाळापूर्व नालेसफाईला वेग : महापौर दीपमाला काळे यांची मेहरुण भागात कामाची पाहणी

May 13, 2026
निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

निदा खान प्रकरणाचा धसका; नगरसेवक मतीन पटेल यांचे घर-कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त !

May 13, 2026
भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण चालकाचा जागीच मृत्यू; भानखेड्यावर शोककळा

भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण चालकाचा जागीच मृत्यू; भानखेड्यावर शोककळा

May 13, 2026
धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी अंत; पिंप्राळा उड्डाणपुलाखाली नागरिकांची मोठी गर्दी !

धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी अंत; पिंप्राळा उड्डाणपुलाखाली नागरिकांची मोठी गर्दी !

May 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group