• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

गोरेगाव फिल्मसिटीतील सेटला भीषण आग !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 23, 2025
in Uncategorized
0
गोरेगाव फिल्मसिटीतील सेटला भीषण आग !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ जून २०२५

राज्यातील सर्वात मोठा मुंबईमधील गोरेगाव फिल्मसिटीतील ‘अनुपमा’ मालिकेच्या सेटला सोमवारी सकाळी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये अनुपमा मालिकेचा सेट जळून खाक झाला आहे. घटनेच्या वेळी, अनेक कामगार आणि क्रू मेंबर्स सेटवर उपस्थित होते. परंतु सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सकाळी सात वाजता मालिकेचं शूटिंग सुरू होणार होतं. त्याच्या 2 तास आधी म्हणजेच सकाळी 5 वाजता सेटवर भीषण आग लागली आहे. सेटवरील आगीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनुपमाच्या सेटच्या आजूबाजूला असलेले इतर मालिकांचे सेट थोडक्यात वाचले आहेत. आग आणखी पसरली असती तर मोठा अनर्थ घडला असता.

या आगीची माहिती मिळताच अग्निशामन दल तात्काळ दाखल झाले. आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या आगीमुळे ‘अनुपमा’ मालिकेच्या चित्रीकरणाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. निर्मात्यांनी अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास अग्निशमन दलाचे अधिकारी करत आहेत.

ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन चे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी या आगीच्या घटनेची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. त्याचप्रमाणे फिल्मसिटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुंबई कामगार आयुक्त यांचे त्वरित निलंबन करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

निष्काळजीपणा आणि चुकीच्या व्यवहारांमुळे निर्मात्यांकडून अग्निसुरक्षा नियमांची अंमलबजावणी केली जात नाही असाही आरोप करण्यात आला आहे. निर्माते, प्रोडक्शन हाऊस, टीव्ही चॅनेल, फिल्मसिटीचे संचालक आणि कामगार आयुक्त यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही मागणीही AICWAने केली आहे.

Related Posts

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !
Uncategorized

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Uncategorized

यावलमध्ये १४ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप; स्मशानभूमी परिसरात नेल्याची धक्कादायक घटना

September 3, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!
Uncategorized

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

September 3, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !
Uncategorized

चिमुकल्याला वाहनाने चिरडले; संतप्त जमावाचा उद्रेक, चालकाला वाचवताना पोलिसांनाच धक्काबुक्की!

August 27, 2026
आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी
Uncategorized

आंतर जिल्हा १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड चाचणी

August 25, 2026
किन्नरने घेतला टोकाचा निर्णय : भुसावळ तालुक्यात खळबळ !
Uncategorized

किन्नरने घेतला टोकाचा निर्णय : भुसावळ तालुक्यात खळबळ !

August 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

September 8, 2026
जळगावात जुन्या कारणावरून पिता-पुत्रास बेदम मारहाण

जळगावात पूर्ववैमनस्यातून चिकन विक्रेत्यावर कोयत्याचे घाव; डोके-चेहरा गंभीर जखमी

September 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती

गणेशोत्सवापूर्वी जळगाव जिल्हा पोलिसांचा दणका : जिल्ह्यातील १४ सराईत गुन्हेगार हद्दपार !

September 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चाळीसगाव तालुक्यात भीषण अपघात; बसच्या धडकेत २९ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

September 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group