• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मनपा आयुक्तांनी ‘त्या’ डॉक्टरला पदावरून हटवले पाहिजे ; आ.एकनाथ खडसे !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 24, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मनपा आयुक्तांनी ‘त्या’ डॉक्टरला पदावरून हटवले पाहिजे ; आ.एकनाथ खडसे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ जुलै २०२५

जळगाव शहर महापालिकेच्या दवाखाना विभागातील डॉ. विजय घोलप यांनी एका महिलेशी असभ्य वर्तन केल्याची तक्रार महिलेने आयुक्तांकडे केली होती. या प्रकरणात आयुक्तांनी स्वतःहून कारवाई केली पाहिजे होती मात्र, आयुक्तांनी डॉ. घोलप यांना पाठिशी घातल्याचे दिसून येत आहे. म्हणून या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडे दिली पाहिजे व चौकशी होईपर्यंत डॉ. घोलप यांना पदावरून दूर केलं पाहिजे, कारण घोलप पदावर राहिल्यास सर्व प्रकरण दडपू शकतो, असे आ. एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

महानगरपालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांनी त्यांच्याच विभागातील एका महिला सहकाऱ्याशी असभ्य वर्तन केले असून लैंगिक जवळीक साधण्याच्या उद्देशाने प्रयत्न केला आहे. त्यामुळे संबधित महिलेने मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याकडे तक्रार केली असता आयुक्तांनी सदर तक्रार महिला तक्रार निवरण (विशाखा) समितीकडे सोपवली आहे. या तक्रार निवारण समितीच्या दोन बैठका झाल्या परंतु समितीकडून किंवा आयुक्तांकडून महिलेला न्याय मिळेल, असे दिसून येत नाही, कारण समितीच्या काही सदस्यांकडून तक्रार मागे घेण्यासाठी महिलेवर दबाव आणला जात असल्याचे महिलेने आयुक्तांना दिलेल्या अर्जात नमुद केले आहे. तसेच अशा पध्दतीने दबाव आणण्याचे कृत्य हे निंदणीय आहे, असेही महिलेने अर्जात म्हटले आहे. त्यावरून आ. एकनाथ खडसे यांनी सदर प्रकरणाचा तपास पोलिसांकडे सोपविण्यात यावा व डॉ. घोलप यांना दवाखाना विभागाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी पदावरून दूर करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

महिलेने विशाखा समितीकडे तक्रार केली असता समितीने मिटींग घेतली. या मिटींग नंतर डॉ. घोलप यांचा खुलासा मागविण्यात आला होता. एकी कडे डॉ. घोलप यांनी संबंधित महिलेला तक्रार मागे घेण्यासाठी ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दि. १५ जुलै रोजी गुन्ह्याची कबुली देत नोटरी करून दिली आहे. ही नोटरी करून देतांना वकिलांसह चार साक्षीदार उपस्थित होते. तर, दुसरीकडे डॉ. घोलप यांनी असा काहीच प्रकार झालेला नाही, असा खुलासा समितीला सादर केला आहे. त्यामुळे डॉ. घोलप यांनी समितीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर मंगळवारी समितीने या विषयावर मिटींग घेतली परंतु त्या मिटींगमध्ये तक्रारीबाबत गांभिर्याने घेण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Related Posts

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घराला कुलूप लावून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला : चाळीसगावात ६.४५ लाखांची चोरी!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group