• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

“ना जितने की खुशी ना हारने का गम” : सौ.निशा जैन यांनी वाढवला खेळाडूंचा उत्साह !

दुसऱ्या दिवसाच्या स्पर्धेला झाली सुरुवात, आज दोन फेऱ्या झाल्यात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 28, 2023
in जळगाव
0
“ना जितने की खुशी ना हारने का गम” : सौ.निशा जैन यांनी वाढवला खेळाडूंचा उत्साह !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ डिसेंबर २०२३

राष्ट्रीय सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी खेळाच्या सुरुवातीला अनुभूती निवासी शाळेच्या संचालिका सौ. निशा जैन यांनी स्पर्धक खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “ना जितने की खुशी ना हारने का गम, तुम ये खेल रहे हो ये क्या है कम” अशा शायराना अंदाजात सहभागी खेळाडूंचा उत्साह वाढवला.

सौ. निशा जैन पुढे म्हणाल्या की, ‘तुमची ऊर्जा आणि जिद्द पाहून मन प्रसन्न होत आहे आपले मन एकाग्र करून खेळा.’ असे सांगत सर्व खेळाडूंना शुभेच्छाही त्यांनी दिल्या. तत्पूर्वी सकाळी सर्व खेळाडूंची व त्यांच्या पालकांची स्पर्धेच्या ठिकाणी लगबग सुरू होती. काहींना आपल्या प्रतिस्पर्ध्याबाबत उत्कंठता व खेळाची रणनीतीची आखणी यावर चर्चा सुरू होती. अनुभूती स्कूलच्या क्रीडानुभूती या खेळाचा परिसरातील श्रद्धेय भवरलाल जैन यांनी म्हटलेल्या “खेळ म्हणजे निव्वळ शारीरिक व्यायाम नव्हे; ते तर तुमच्यात स्पर्धेचा जोश भरतात” या वाक्याला या साऱ्याचित्रामुळे स्पर्धकांसह पालकांमध्ये असलेला उत्साह व आनंद दिसून येत होता. खेळाडू मग्न होऊन आपल्या खेळात एकाग्र झालेले, व पालक बाहेर त्यांच्या मुलांच्या प्रतीक्षेत.

असे आहेत स्पर्धेचे नियम…
खेळाडूंनी टेबलावर 30 मिनिटं आधी येणे आवश्यक, त्याआधी सर्व स्पर्धकांना फेयर प्ले च्या प्रक्रियेतून जावं लागते. यामध्ये सर्व स्पर्धकांची स्कॅनर च्या माध्यमातून तपासणी केली जाते. स्पर्धकांना कुठल्याही प्रकारचे मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, स्वतःचे पेन, टोपी ई. साहित्य नेण्यास सक्त मनाई असते. जर कुणाकडे अश्या गोष्टी खेळादरम्यान आढळून आल्या तर मुख्य ऑरबिटर त्यांच्यावर कारवाई करू शकतात. ज्यामुळे खेळाडूंना तत्काळ खेळ सोडावा लागतो व मुख्य ऑरबिटर खेळाडूला संपूर्ण स्पर्धेतून बादही करू शकतात.

दुसऱ्या फेरीत पश्चिम बंगालच्या मृत्तिका ची घोड्याची चाल चुकली…
दुसऱ्या फेरीमध्ये मुलींच्या गटात अग्रमानांकित पश्चिम बंगाल ची मृत्तिका मल्लिक ने रोमहर्षक सामन्यात केरळ च्या आदिती अरुण चा पराभव केला. मृत्तिका ची घोड्याची चाल चुकल्यामुळे आदितीच्या हत्तीने सी-३ जागेवर मुसंडी मार फ-३ जागेवर बलिदान देऊन पांढरी बाजू खिळखिळी केली, वजिराच्या सुंदर चाली रचत डाव तिच्या बाजूने झुकला होता पण मृत्तिका ने अनुभवाचा फायदा घेत बाजी पलटवली व आपले अग्रस्थान शाबूत ठेवले. शुभी गुप्ता, साची जैन, स्नेहा हळदर, अर्शिया दास, राजण्या दत्ता, सपर्या घोष आदी मानांकित खेळाडूंनी सहज विजय नोंदवले. खुल्या गटात कँडीडेट मास्टर मयंक चक्रवती ने स्नेहल रॉय चा धुव्वा उडविला तर दुसऱ्या आणि तिसऱ्या पटावर शेख सुमेर मुहम्मद इम्रान ने सहज विजय प्राप्त केला. पण चवथ्या पटावर तामिळनाडू च्या यशवंतने बरोबरीत रोखले.

Tags: Nisha JainPlayers motivation

Related Posts

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !
क्राईम

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

May 2, 2026
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!
जळगाव

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

May 2, 2026
मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !
क्राईम

मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

May 2, 2026
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव
जळगाव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026
जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन
जळगाव

जळगाव शहर महानगरपालिकेत उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र दिन

May 1, 2026
अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !
क्राईम

अमळनेरमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक! !

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

May 2, 2026
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

May 2, 2026
मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

May 2, 2026
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group