जळगाव मिरर | ३१ डिसेंबर २०२४
स्व.निखिलभाऊ खडसे यांच्या जयंतीनिमित्ताने अपंग , व फुटपाथ वरील गरीब लोकाना थंडीच्या दिवशा निमित्त ब्लॅंकेट व शालीचे साहित्य वाटप करण्यात आले.
आज दिनांक ३१ डिसेंबर २०२४ मंगळवार रोजी स्वर्गीय निखिलभाऊ एकनाथराव खडसे यांच्या जयंती निमित्त दुपारी चार वाजता (४ : ००) शासकीय अपंग बहुदेशीय शाळेत सिदी काॅलणी या ठिकाणी वाटप अपंग व फुटपाथ वरील गरीब, आनाथ लोकाणा व शालेय साहित्य व मुलाणा फराळ वाटप नामदेव वाघ व नाथ फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक लाडवंजारीच्या वतीने करण्यात आले
यावेळी नामदेव वाघ , अशोक लाडवंजारी , इब्राहिम तडवी सर , वाय एस महाजन , मा. नगरसेवक सुनिल भैय्या माळी , मा . नगरसेवक राजु मोरे , माजी नगरसेवक , डॉ रिजवान खाटीक , रहिम तडवी , रमेशजी बारे , गणेश पाटील , सुशीलकुमार शिंदे ,चेतन पवार , आकाश हिवाळे , हितेश जावळे , राजु बाविस्कर , योगेश लाडवंजारी , भिकन सानप इतर पदाधिकारी कार्यकते उपस्थित होते