• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

कार्यक्रम संघाचा अन उपस्थिती राष्ट्रवादीच्या नेत्यांची : आप्पांच्या अडचणी वाढणार ?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 21, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
कार्यक्रम संघाचा अन उपस्थिती राष्ट्रवादीच्या नेत्यांची : आप्पांच्या अडचणी वाढणार ?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ जून २०२५

जळगाव जिल्हा दौऱ्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दि.२० रोजी आले होते. या दौऱ्यात अनेक घटना घडल्यामुळे हा दौरा मोठा चर्चेत आला आहे. तर धरणगाव येथे क्रांतिकारी ख्वाज्याजी नाईक यांचा पुतळा अनावरण  कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मान्यवरांसह मंत्री महोदय उपस्थित होते. याच कार्यक्रमात व्हीआयपी व्यवस्थेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आ.खडसे व अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर दिसून आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथराव खडसे व नुकताच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची उपस्थिती होती. एकनाथराव खडसे यांनी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आहे अशी प्रतिक्रिया देत अनेकांच्या भुवया उंचावल्या तर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. पूर्वा श्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून त्यांनी नुकताच अजित पवार गटात प्रवेश केलेला आहे. देवकर यांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. निमंत्रण वाटप कोणी केले हा मुद्दा देखील मोठ्या प्रमाणात चर्चेला जात आहे.

देवकर आप्पांची अडचण वाढणार ?

गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी महाविकास आघाडीतर्फे जळगाव ग्रामीण मतदार संघात निवडणुकीच्या मैदानात उतरले होते मात्र त्यांचा मोठा पराभव झाल्यानंतर त्यांनी काही महिन्यात लागलीच महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून सेफ झोन मध्ये देवकर आप्पा आले असले तरी आता महायुतीमधील शिंदेंच्या शिवसेनेशी देखील माजी मंत्री देवकर आप्पांना जुळवून घ्यावे लागणार आहे तर दि.२१  रोजी झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची उपस्थिती दिसल्याने मतदार संघातील ठराविक समुहातील मतदारांच्या भुवया उंचावल्या होत्या. जसे गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आम्ही मतदान केले ते आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात दिसल्याने त्यांनी देखील आश्वर्य व्यक्त केले आहे. त्यामुळे आगामी काळात माजी मंत्री गुलाबराव देवकर आप्पा अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Posts

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !
क्राईम

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !
क्राईम

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan
क्राईम

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर
क्राईम

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा तरुण जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

August 13, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

खाऊचे आमिष दाखवून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; वरणगावात ५ जणांवर पॉक्सो!

August 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group