• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

निलेश फंड यांच्यावर जळगाव जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी; रुग्णसेवा व कामगार चळवळीला बळ

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 25, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
निलेश फंड यांच्यावर जळगाव जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी; रुग्णसेवा व कामगार चळवळीला बळ
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ जुलै २०२६ 

महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या नजळगाव जिल्हाध्यक्षपदी श्री निलेश बाळासाहेब फंड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  सामाजिक कार्यांतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुरज एस. यादव यांनी दिलेल्या नियुक्तीपत्रानुसार, संस्थापक अध्यक्ष प्रवीण समाधान भोंटकर यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली. रुग्णसेवा, सामाजिक बांधिलकी आणि श्रमिक कामगारांच्या हक्कांसाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याच्या उद्देशाने त्यांची निवड करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.

संघटनेच्या नियम व उद्दिष्टांचे पालन करत गरजू रुग्ण आणि श्रमिक कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्रिय भूमिका बजावावी, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.

श्री निलेश फंड यांच्या नियुक्तीचे विविध सामाजिक, राजकीय, कामगार आणि रुग्णसेवा क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे जळगाव जिल्ह्यातील रुग्णसेवा अधिक सक्षम होण्यासह श्रमिक कामगारांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीला गती मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे.

Related Posts

. ॲड. अच्युतराव अत्रे जयंतीनिमित्त जळगावच्या रस्त्यांवर पर्यावरणपूरक सायकल रॅली
जळगाव

. ॲड. अच्युतराव अत्रे जयंतीनिमित्त जळगावच्या रस्त्यांवर पर्यावरणपूरक सायकल रॅली

July 25, 2026
जळगाव शहरात अडथळा ठरणारे वीज खांब तात्काळ हलवा : महापौरांचे महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात !
जळगाव ग्रामीण

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात !

July 25, 2026
धरणगाव-जळगाव मार्गावर भीषण तिहेरी अपघात; जीवितहानी टळली, दोन जण गंभीर
क्राईम

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

पंढरपूर वारीवरून परतताना जिल्ह्यातील भाविक महिलेचा दुर्दैवी मृत्यू !

July 25, 2026
जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
निलेश फंड यांच्यावर जळगाव जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी; रुग्णसेवा व कामगार चळवळीला बळ

निलेश फंड यांच्यावर जळगाव जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी; रुग्णसेवा व कामगार चळवळीला बळ

July 25, 2026
. ॲड. अच्युतराव अत्रे जयंतीनिमित्त जळगावच्या रस्त्यांवर पर्यावरणपूरक सायकल रॅली

. ॲड. अच्युतराव अत्रे जयंतीनिमित्त जळगावच्या रस्त्यांवर पर्यावरणपूरक सायकल रॅली

July 25, 2026
जळगाव शहरात अडथळा ठरणारे वीज खांब तात्काळ हलवा : महापौरांचे महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश

जळगाव शहरात अडथळा ठरणारे वीज खांब तात्काळ हलवा : महापौरांचे महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश

July 25, 2026
विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात !

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात !

July 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group