• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या जिल्हास्तरीय समिती अध्यक्षपदी ना.गुलाबराव पाटील

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 4, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सरकारी योजना, सामाजिक
0
मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेच्या जिल्हास्तरीय समिती अध्यक्षपदी ना.गुलाबराव पाटील
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ जुलै २०२४

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यास शासन निर्णय अन्वये मान्यता देण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेबाबत काही निकषांमध्ये बदल करण्यात आले असून त्या बाबतचा सुधारित शासन निर्णय शासनाच्या महिला बाल कल्याण विभागाने जरी केला आहे.

त्यनुसार जळगाव जिल्ह्याच्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष अध्यक्ष म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील हे असणार आहे. तर सदस्य सचिव म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे काम पाहतील. तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी देखील तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात येणार आहे.

अध्यक्ष पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हासातीय समिती गठीत करण्यात येणार आहे. सदस्य सचिव म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे काम पाहतील या जिल्हास्तरीय समिती मध्ये सह अध्यक्ष म्हणून संबंधित जिल्हयाचे मंत्री, सदस्य म्हणून सात प्रशासकीय अधिकारी राहतील यात परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधिक्षक, नगर प्रशासनचे जिल्हा सह आयुक्त, जिल्हयातील महानगरपालिकाचे आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी (उप आयुक्त दर्जापेक्षा कमी नसावे.), जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हयातील नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, संबंधित एकात्मिक बाल विकासाचे प्रकल्प अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचा समावेश आहे.

Related Posts

फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय
राज्य

फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय

June 9, 2026
केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !
जळगाव

केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !

June 9, 2026
आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !
जळगाव

आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !

June 9, 2026
जळगावात पोलीस स्टेशनला नेल्याने तरुणांनी केली पोलिसाला मारहाण !
क्राईम

जळगाव जिल्हा कारागृहात कैद्याचा राडा; पोलीस रक्षकावर हल्ला

June 9, 2026
बकरींसाठी चारा तोडताना काळाचा घाला :९ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू !
क्राईम

बकरींसाठी चारा तोडताना काळाचा घाला :९ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू !

June 9, 2026
मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित शेवट; पाचोर्‍यात ४४ वर्षीय व्यक्तीची हत्या
क्राईम

मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित शेवट; पाचोर्‍यात ४४ वर्षीय व्यक्तीची हत्या

June 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय

फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय

June 9, 2026
केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !

केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !

June 9, 2026
आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !

आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !

June 9, 2026
जळगावात पोलीस स्टेशनला नेल्याने तरुणांनी केली पोलिसाला मारहाण !

जळगाव जिल्हा कारागृहात कैद्याचा राडा; पोलीस रक्षकावर हल्ला

June 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group