• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

महामार्गावर तेलाचे टँकर उलटले ; नागरिकांची तेल घेण्यासाठी झुंबड !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 17, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
महामार्गावर तेलाचे टँकर उलटले ; नागरिकांची तेल घेण्यासाठी झुंबड !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ जून २०२३

भुसावळ शहरात महामार्गावरील खुशबू हॉटेलसमोर एका चारचाकी वाहनाला वाचविण्याच्या नादात कच्चे खाद्य तेल घेऊन जाणारे टँकर उलटले. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. तेलाचे टँकर उलटल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली अन् अनेकांनी तेल भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.

अपघातग्रस्त टैंकर सोयाबीनचे कच्चे तेल गुजरातकडे घेऊन जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नागरिकांनी तेल भरण्यासाठी एकच झुंबड केल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. गुजरातमधील अंजिराकडे सोयाबीनचे तेल घेऊन जाणारे टँकर क्रमांक जी. जे. १२ बी. एक्स. ९३२५ आज दुपारी चार वाजेच्या सुमारास खुशबू हॉटेलसमोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक उलटले कारला वाचवण्याच्या नादात हा अपघात घडला. टँकर उलटल्याने रस्त्यावर तेलाचा सडा पडला. रस्त्यावर तेल सांडल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली फेकरी व इतर आजूबाजूच्या नागरिकांनी तेल भरण्यासाठी एकच गर्दी केली. तेल हे रिफायनरीमध्ये जात असल्याने अशुद्ध तेलही नागरिकांनी भरून नेले घटनास्थळी प्रशिक्षणार्थी डीवायएसपी व तालुका पोलिस निरीक्षक सतीश कुलकर्णी व पथकाने घेतली. टोलनाक्यावरील अॅम्बुलन्स व त्यांचे वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले. टँकरमधून पडणारे तेल थांबविण्यासाठी चालकाने प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसत होते.

Tags: #accident

Related Posts

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !
जळगाव

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

April 16, 2026
विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !
क्राईम

विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

April 16, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक
क्राईम

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

April 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

ओढणीने हातपाय बांधून सतरा वर्षीय मुलीवर अत्याचार ; जिल्ह्यात घडली संतापजनक घटना !

April 16, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

आदल्या रात्री महिलेचा विनयभंग तर दुसऱ्या दिवशी केली घरावर दगडफेक !

April 16, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

काय सांगता : जळगावात महिलेने घेतली शंभर रुपयाची लाच !

April 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

April 16, 2026
विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

April 16, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

April 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

ओढणीने हातपाय बांधून सतरा वर्षीय मुलीवर अत्याचार ; जिल्ह्यात घडली संतापजनक घटना !

April 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group