• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर खा.बृजभूषण सिंहाची माघार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 15, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर खा.बृजभूषण सिंहाची माघार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १५ जानेवारी २०२३ ।

मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार असतांना भाजप खा.बृजभूषण सिंह यांनी या दौऱ्याला विरोध केला होता. त्यावेळी राज्यात महाराष्ट्र सैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यानंतर आता पुन्हा भाजप खा.बृजभूषण सिंह हे पुण्यात आल्यानंतर त्यांनी थेट माघारच घेतली आहे.

पुण्यातील माध्यमांशी बोलताना खासदार बृजभूषण सिंह म्हणाले कि, राज ठाकरे अयोध्येला आल्यास त्यांचे स्वागत करू, यावेळी मनसे आणि राज ठाकरेंबाबत त्यांचा सूर अधिक मवाळ झालेला पाहायला मिळाला.  महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी बृजभूषण सिंह पुण्यात आले असताना त्यांनी पहिल्याच दिवशी राज ठाकरे यांच्यासोबतचा वाद आता जुना झाल्याचे देखील स्पष्ट केले होते. वृत्तवाहिनीशी बोलताना बृजभूषण सिंह म्हणाले की, पुणे आणि महाराष्ट्राचे प्रेम उत्तरप्रदेशसोबत नेहमीच राहिले आहे. महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश दूर नाहीत. राज ठाकरे यांना जेव्हा मी विरोध केला तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. लोकांमध्ये राज ठाकरे यांच्या विरोधात प्रचंड आक्रोश होता. त्यामुळे मी त्यांना विरोध केला होता. राज यांनीही अयोध्येला न येण्याचा निर्णय घेतला. ही चांगली गोष्ट झाली.

बृजभूषण सिंह म्हणाले, राज ठाकरे जेव्हा अयोध्या दौऱ्यावर येतील तेव्हा मी त्यांचे स्वागत करेल. आम्हाला काहीच अडचण नाही. राज ठाकरे यांचा मी सैद्धांतिक मुद्यावर विरोध केला होता. त्यांच्याशी माझे वैयक्तिक वाद नाही. उत्तर प्रदेशमधील असंख्य लोक महाराष्ट्रात येऊन आपली उपजीविका भागवतात. माझाही कधी महाराष्ट्राला विरोध नव्हता. असेही बृजभूषण सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
बृजभूषण सिंह राज ठाकरेंना उद्देशून म्हणाले होते की, माफी मागितल्याशिवाय राज ठाकरे अयोध्येत प्रवेश करु शकत नाही. लष्कर आणि मिलिट्री घेऊन आले तरी राज ठाकरेंना अयोध्येत घुसू देणार नाही. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागितली नाही, तर आज नव्हे तर राज ठाकरे यांना त्यांच्या हयातीत कधीही यूपी, बिहार, झारखंडच्या भूमीवर उतरायचे असेल तर उत्तर भारतीय समाज त्यांना उघडपणे विरोध करेल, असेही बृजभूषण सिंह म्हणाले. रतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंह हे पुण्यातील महाराष्ट्र केसरी स्पर्धेची फायनल पाहण्यासाठी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या दौऱ्याला विरोध न करण्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली होती. याशिवाय त्यांच्या दौऱ्यावेळी कोणतेही आंदोलन न करण्याच्या सूचनाही मनसैनिकांना देण्यात आल्या होत्या.

Related Posts

पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !
क्राईम

पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

April 28, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

२ हजारांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक रंगेहाथ अटक; जळगाव एसीबीची कारवाई

April 28, 2026
अटलांटा प्रकरणात मनपाविरूध्द अवमान याचिका
क्राईम

अटलांटा प्रकरणात मनपाविरूध्द अवमान याचिका

April 28, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

परीक्षेत मोबाईलचा वापर करून कॉपी; परीक्षार्थी अटकेत, पोलिस कोठडी सुनावली!

April 28, 2026
उद्यानात खेळणाऱ्या चिमुकल्यांवर मधमाश्यांचा थरारक हल्ला; ८ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर!
क्राईम

उद्यानात खेळणाऱ्या चिमुकल्यांवर मधमाश्यांचा थरारक हल्ला; ८ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर!

April 28, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

पाचोरात पोलिसांचा धडाका : उघड्यावर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या २५ जणांवर गुन्हे दाखल !

April 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

April 28, 2026
पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

April 28, 2026
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

April 28, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

२ हजारांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक रंगेहाथ अटक; जळगाव एसीबीची कारवाई

April 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group