• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त ‘शेकडो लाडक्या बहिणींनी’ करून घेतली सभासद नोदणी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 20, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
जळगावात शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त ‘शेकडो लाडक्या बहिणींनी’ करून घेतली सभासद नोदणी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० जून २०२५

स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची अनाथांचे नाथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन शिवसेनेचा वर्धापन दिन राज्यभरात साजरा होत असतांना दि.१९ रोजी जळगाव शहरात देखील अनेक सामाजिक कार्यक्रमातून साजरा करण्यात आला. यावेळी अनेक तरुण-तरुणींनी शिवसेना शिंदे गटात सदस्य अभियानात मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी केली.

या प्रसंगी महानगर प्रमुख संतोष पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख शाम कोगटा, समन्वयक राहुल नेतलेकर, सोहम विसपुते, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख जितेंद्र गवळी, युवासेना महानगर उपाध्यक्ष सनी सोनार, सागर पाटील प्रमोद पाटील वेदांत पाटील,, अमर राजपूत,राहुल पाटील,पंकज सोनवणे,नयन चव्हाण,दीपक सोनवणे,धीरज सोनार,दुर्गेश महाजन,निलेश कोळी,रोहित पवार,शिवम कस्तुरे,प्रथमेश पाटील,यश वानखेडे,कल्पेश सोनार,निखिल दहितडक,शुभम शिंदे,विशाल कोळी,मोहित राजपूत,चेतन चौधरी,संदीप पाटील,कल्पेश सोनार,सिद्धेश पाटील,बंटी बनसोडे,बंटी पाटील,धीरज पाटील. आदी शिवसैनिक उपस्थित होते.

युवा सेनेतर्फे एकाच दिवशी दोन कार्यक्रम !

युवा सेनेतर्फे शहरातील नूतन मराठा महाविद्यालय परिसरातील तरुण-तरुणींसाठी सभासद नोंदणी ठेवण्यात आली होती. यावेळी शेकडो सभासद अर्जाची नोंदणी यावेळी करण्यात आली आहे. तर प्रभाग क्र.१  राधाकृष्ण नगर परिसरात देखील सभासद नोंदणी करण्यात आली असून याठिकाणी शेकडो महिलांनी सभासद नोदणीचा लाभ घेतला होता.

Related Posts

अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !
क्राईम

June 19, 2026
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती
जळगाव

जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार !
जळगाव ग्रामीण

जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार !

June 19, 2026
नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !

गुरुपुष्यामृत योगानिमित्त आरोग्यसेवेचा लाभ; १७४ बालकांना सुवर्णभस्म प्राशन, ८७ नागरिकांची त्वचारोग तपासणी

क्यूआर कोड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमवर उपमहापौरांचा सवालांचा भडिमार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !

अखेर बनावट फोटो प्रकरणात गुन्हा दाखल; मंत्री महाजन यांच्या बदनामीचा प्रयत्न उघड !

June 19, 2026
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती

June 19, 2026
जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार !

जळगाव महानगरपालिका इमारत अतिक्रमण साहित्यमुक्त होणार !

June 19, 2026
नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !

नवीन कानळदा रोडवरील तुंबलेल्या गटारींमुळे नागरिक त्रस्त; आरोग्य धोक्यात !

June 19, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group