• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

‘उघडा डोळे-बघा नीट’ : इंद्रप्रस्थ नगरातील नाल्याची साफसफाई झाली का ?

जळगाव मनपाची नाले साफसफाई मोहिम संशयाच्या भोवऱ्यात ?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 7, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
‘उघडा डोळे-बघा नीट’ : इंद्रप्रस्थ नगरातील नाल्याची साफसफाई झाली का ?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | संदीप महाले

गेल्या काही महिन्यापासून जन्म-मृत्यू प्रकरणासह महिला डॉक्टराशी गैरवर्तन केल्याप्रकरणी मनपातील एका अधिकाऱ्याचे निलंबन झाले असल्याची चर्चा रंगत असतांना आता आरोग्य विभागातील भोंगळ कारभार समोर आला आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून दरवर्षी पावसाळा सुरू होण्याआधी शहरातील सर्वच नाल्यांची साफसफाई करण्यात येत असते मात्र आता शहरातील प्रभाग क्र.१ मधील एका मोठ्या नाल्याची साफसफाई झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मनपातील आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या नाल्याची साफसफाई न झाल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

जळगाव शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पावसाळा येण्यापूर्वी शहरातील ५ मुख्य नाले व शहरातील १०२ उपनाल्याची साफसफाई मोहीम करण्यात येत असते. यंदा देखील ही मोहीम करण्यात आली. मे व जून या महिन्यात ही मोहीम ठेकेदाराच्या माध्यमातून करण्यात आली होती मात्र या मोहिमेला एक महिना पूर्ण होत नाही तोच आता शहरातील प्रभाग क्र.१ म्हणजेच इंद्रप्रस्थ नगर मागील सिद्धीविनायक कॉलनी, लक्ष्मी नगर व शिव शंकर कॉलनी परिसराला लागून एक मोठा नाला आहे. याठिकाणी आज दि.७ ऑगस्ट रोजी पहिले असता. याठिकाणी कुठल्याही प्रकारची साफसफाई करण्यात आले नसल्याचे दिसून आले आहे. तर या एकाच नाल्यावर ज्या ठिकाणी घरे आहेत. याठिकाणी या नाल्यावर कुठलेही झाडे जगलेले दिसत नाही तर अर्ध्या नाल्यावर मोठ्या प्रमाणात झाडे जगलेली दिसून येत आहे. म्हणजेच याठिकाणी नाल्याची साफसफाई झालेली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

अधिकाऱ्यांनी केली होती साफसफाई चकाचक !

प्रभाग क्र.१ मधील आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, ते म्हणाले कि, मागील महिन्यात या नाल्याची साफसफाई चकाचक करण्यात आली होती. त्यामुळे नालेसाफसफाई मोहीम चांगल्या पद्धतीने झाली आहे. असे त्यांचे उत्तर होते, मात्र ‘जळगाव मिरर’ टीमने याठिकाणी पाहणी केली असता. याठिकाणी कुठल्याही प्रकारची साफसफाई झालेली नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अधिकारी देखील या नालेसाफसफाईचा ठेकेदारासोबत हातमिळवणी केली कि काय? असा संशय येवू लागला आहे.

नाले साफसफाई मोहिम संशयाच्या भोवऱ्यात ?

जळगाव मनपाच्या माध्यमातून एका ठेकेदाराला मुख्य नाल्यासह उपनाल्याची साफसफाई करण्याचा ठेका देण्यात आला आहे. मात्र शहरातील अनेक ठिकाणी नाल्यांची साफसफाई अद्याप झालेली दिसून आलेली नाही त्यामुळे हि नाले साफसफाई मोहीम आता संशयाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

आणखी सविस्तर पुढील भागात….

Related Posts

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घराला कुलूप लावून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला : चाळीसगावात ६.४५ लाखांची चोरी!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group