• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘ऑपरेशन सिंदूर’ : सर्व पक्षीय नेत्यांची बैठक, तर मग ठरलं !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 8, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
‘ऑपरेशन सिंदूर’ : सर्व पक्षीय नेत्यांची बैठक, तर मग ठरलं !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ मे २०२५

देशातील केंद्र सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी माहिती देण्यासाठी आज (दि. ८मे) सर्वपक्षीय बैठक घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सहभागी झाले होते. अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह होते. बैठकीपूर्वी काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीची मागणी केली होती, मात्र ते उपस्थित राहिले नाहीत. यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्‍पष्‍ट केले की, “संकटाच्या काळात आम्ही देश आणि सरकारसोबत आहोत. सरकारवर कोणतीही टीका करणार नाही.”

सर्वपक्षीय बैठक संपल्यानंतर, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, ” बैठकीत सर्व पक्षांनी परिपक्वता दाखवली. सर्वच पक्षांच्‍या काही सूचना होत्या, काही संसद सदस्यांनी त्यांच्या चिंता मांडल्या आणि आपण सतर्क राहिले पाहिजे, असे आवाहन केले.”

बैठकीनंतर काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, “आम्ही सरकारला पूर्ण पाठिंबा दिला आहे. खरगेजींनी सांगितल्याप्रमाणे, सरकारने सांगितलं की काही गोष्टी आहेत ज्या त्यांनी चर्चेसाठी खुल्या ठेवलेल्या नाहीत.” दरम्‍यान, दहशतवादाविरुद्ध सरकारला पूर्ण पाठिंबा आणि लष्कराशी एकता दर्शवत काँग्रेसने ‘संविधान वाचवा रॅली’सह पक्षाचे सर्व नियोजित कार्यक्रम स्‍थगित केले आहेत.

सरकारने म्‍हटले आहे की, ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले आहे. ही कारवाई सुरू आहे, त्यामुळे अचूक संख्या सांगणे कठीण होत आहे. जोपर्यंत पाकिस्तान कोणतीही चिथावणीखोर कारवाई करत नाही तोपर्यंत भारत त्यांच्याकडून कोणतीही कारवाई करणार नाही, असेही सरकार स्‍पष्‍ट केले आहे.

Related Posts

मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी; विविध कारवाईत मोठे यश !
क्राईम

मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी; विविध कारवाईत मोठे यश !

April 30, 2026
तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !
क्राईम

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !

April 30, 2026
भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!
क्राईम

भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!

April 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

खळबळजनक : १९ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 30, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
जळगाव

जळगावातील कुटुंबीय लग्नाला गेले अन् चोरट्यांचा डल्ला; ९.४० लाखांचा ऐवज लंपास!

April 30, 2026
खोट्या पिस्तुलासह सोशल मीडियावर दहशत; सराईत गुन्हेगार जेरबंद!
क्राईम

खोट्या पिस्तुलासह सोशल मीडियावर दहशत; सराईत गुन्हेगार जेरबंद!

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

April 30, 2026
जळगाव महामार्गावर अपघातांचा सापळा; ‘ब्लॅक स्पॉट’वर तातडीने उपाययोजना करा : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी !

जळगाव महामार्गावर अपघातांचा सापळा; ‘ब्लॅक स्पॉट’वर तातडीने उपाययोजना करा : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी !

April 30, 2026
मुक्ताईनगर-बोदवड खरीप पूर्व आढावा बैठक संपन्न; पाणीटंचाई व खत-बियाण्यांवर विशेष भर !

मुक्ताईनगर-बोदवड खरीप पूर्व आढावा बैठक संपन्न; पाणीटंचाई व खत-बियाण्यांवर विशेष भर !

April 30, 2026
मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी; विविध कारवाईत मोठे यश !

मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी; विविध कारवाईत मोठे यश !

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group