• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आमचे सरकार लुळेपांगळे नाही, अरेरावी बंद करा ; सरकारचा इशारा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 26, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
आमचे सरकार लुळेपांगळे नाही, अरेरावी बंद करा ; सरकारचा इशारा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ ऑगस्ट २०२५

राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याविरोधात आता अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले. पण त्यांच्याच परिवारावर एकेरी भाषेत टीका करता. सरकार उलथावून टाकण्याची भाषा करता. आमचे सरकार लुळेपांगळे नाही. अरेरावीची भाषा बंद करा, असा इशारा सरकारने या प्रकरणी जरांगे यांना दिला आहे.

मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे यांना मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई केली आहे. कोर्टाने या प्रकरणी त्यांना खारघर किंवा नवी मुंबईत एखाद्या ठिकाणी उपोषणाला बसण्याची सूचना केली आहे. जरांगे उद्या सकाळी 10 वा. मुंबईच्या दिशेने निघणार असताना कोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे सरकारने जरांगेंविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या प्रकरणी आपला संतप्त सूर आळवत म्हणाले, मनोज जरांगे पाटील सरकार उलथवून टाकण्याची भाषा करत आहेत. हे पूर्णतः अयोग्य आहे. कारण, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार अतिशय मजबूत आहे. हे सरकार जनतेने 3 कोटी 17 लाख मतांनी निवडून दिले आहे. 51.78 टक्के मते घेऊन हे सरकार आले आहे. त्यानंतरही हे सरकार उलथावून टाकू अशी भाषा करणे हे महाराष्ट्राला चीड आणणारे आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की, कुणीही चिथावणीखोर भाषा करू नये. कुणीही कुणाला चिथावणी देऊ नये.

ते पुढे म्हणाले, सर्वांना आपापले म्हणणे मांडता येईल. राहिला प्रश्न मराठा आरक्षणाचा, तर मराठा आरक्षण या राज्यात आणण्याचेच काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यांनी स्वतः मराठा समाजाचे आर्थिक, सामाजिक सर्वेक्षण करण्याचे काम केले आहे. 2014 ते 2019 या काळात फडणवीसांनी स्वतः 7-8 रात्री जागरण करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा तयार केला होता. तो विधिमंडळात, हायकोर्टात टिकला. सुप्रीम कोर्टातही टिकला. पण उद्धव ठाकरे सरकार आल्यानंतर हा कायदा सुप्रीम कोर्टाने निरस्त केला.

ज्यांनी मराठा समाजाला आपले संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली. मराठा आरक्षण दिले. अशा माणसाला एकेरी भाषेत बोलणे, त्याच्या परिवाराबद्दल, आमच्या आई-बहिणींबद्दल अशा पद्धतीने बोलणे आम्ही व हा महाराष्ट्रही सहन करणार नाही. तुम्ही कुणाचे सरकार उलथवण्याची भाषा करता? 3 कोटी 17 लाख लोकांनी महायुतीला मतदान केले आहे. 51. 78 कोटी मते आम्हाला मिळाली आहेत. असे सरकार तुम्ही उलथवण्याची भाषा करता? खऱ्या अर्थाने ही भाषा बंद झाली पाहिजे. आंदोलन करायचे तर करा. मागण्या करायच्या तर करा. पण आमचे सरकार उलथवून टाकण्याची भाषा करणे, एकेरी भाषेत बोलणे, आमच्या आयाबहिणींशी बोलणे हे कुणीही खपवून घेणार नाही, असे बावनकुळे म्हणाले.

Related Posts

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !
जळगाव

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !
जळगाव

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात
जळगाव

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
जळगाव

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026
भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !
क्राईम

भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

June 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत  !

विधान परिषद निवडणुकीत आज मतदानाचा रणसंग्राम; ६ जागांवर महायुतीचा बिनविरोध विजय, आता ११ जागांवर निर्णायक लढत !

June 18, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

तरीही, प्रत्येक कामाला तितकेच तातडीचे मानून स्वतःवर अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही

June 18, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group