• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 4, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ ऑगस्ट २०२६ 

गुणवत्तापूर्ण शिक्षणाची उज्ज्वल परंपरा जोपासणाऱ्या अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

विद्यालयातील भार्गवी रुपेश पवार, काव्या शामकांत पाटील, विद्या विनोद बागुल या वि‌द्यार्थिनी शहरी सर्वसाधारण गटाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्या आहेत. विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन तसेच विद्यालयाच्या प्राचार्या रश्मी लाहोटी यांनी कौतूक केले. या विद्यार्थिनींना राजेंद्र बावस्कर, चित्रलेखा अत्तरदे, वंदना मारकड, गीतांजली काळे या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

आर्थिक व सामाजिकदृष्ट्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देणाऱ्या अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासावर विशेष भर दिला जातो. शिष्यवृत्ती परीक्षेच्या अनुषंगाने वि‌द्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग, नियमित सराव परीक्षा, विविध प्रश्नपत्रिकांचा अभ्यास तसेच वैयक्तिक शैक्षणिक मार्गदर्शनाचे प्रभावी नियोजन करण्यात आले होते. वि‌द्यार्थिनींनी नियमित व नियोजनबद्ध अभ्यास, सातत्यपूर्ण सराव आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा प्रभावी उपयोग करून हे उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यार्थिनींची जिद्द, शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन आणि वि‌द्यालयाचे गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण यांच्या एकत्रित प्रयत्नांतून मिळालेले हे यश विद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीतील आणखी एक गौरवास्पद पर्व ठरले आहे.

Related Posts

स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता !
जळगाव ग्रामीण

स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता !

August 4, 2026
जळगावात संकटमोचकांना पोलिस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांनी घातला घेराव !
क्राईम

जळगावात संकटमोचकांना पोलिस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांनी घातला घेराव !

August 4, 2026
गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !
क्राईम

गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !

August 4, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

कुऱ्हाडीच्या घावांनी मुलीचा जीव घेतला; आरोपी बापाला तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 4, 2026
कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !
जळगाव

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

August 1, 2026
मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद
क्राईम

मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद

August 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता !

स्व. बबन भाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत नईम अन्सारी विजेता !

August 4, 2026
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश !

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश !

August 4, 2026
जळगावात संकटमोचकांना पोलिस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांनी घातला घेराव !

जळगावात संकटमोचकांना पोलिस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांनी घातला घेराव !

August 4, 2026
गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !

गाडीतून धूर निघतोय… म्हणत व्यापाऱ्याची १२.५० लाखांची बॅग पळवली : जळगावात खळबळ !

August 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group