• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्हातील अतिवृष्टीग्रस्त शेतीचे लवकरच पंचनामे : ना. गुलाबराव पाटील

लंपी रोगाच्या प्रतिकारासाठी लसीकरण सुरू करण्याचे प्रशासनाला निर्देश

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 13, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
जिल्हातील अतिवृष्टीग्रस्त शेतीचे लवकरच पंचनामे : ना. गुलाबराव पाटील
Share on FacebookShare on Twitter
जळगाव : प्रतिनिधी 
सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले असून या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले. जळगाव तालुक्यातील पाथरी शिवारात झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते शेतकर्‍यांशी बोलत होते. दरम्यान, सध्या गुरांवर लंपी या संसर्गजन्य रोगाचा प्रकोप वाढीस लागला असून याचा प्रतिकार करण्यासाठी लसीकरणाला गती देण्याचे निर्देश आपण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिल्याची माहिती देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. तर, याप्रसंगी त्यांनी आमदार निधीतून पाथरी ते जवखेडा रस्ता तयार करून देण्याची ग्वाही दिली.
सध्या गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी सुरू असून आज ना. गुलाबराव पाटील यांनी यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यासाठी ना. पाटील हे आज जळगाव तालुक्यातील पाथरी येथे शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. मुसळधार पाऊस आणि वादळी वार्‍यांमुळे पाथरी परिसरात बागायती कापूस व मका पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. याप्रसंगी त्यांच्या समवेत तहसीलदार नामदेव पाटील, मंडळ अधिकारी, तलाठी हजर होते. ना.गुलाबराव पाटील यांनी प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली आणि प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. जिल्ह्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना भरपाई मिळवून देण्याचे प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.
दरम्यान, सध्या गुरांवर लंपीचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने शेतकरी आणि पशुपालकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी केले. यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांना लसीकरणाला वेग देण्याचे निर्देश दिले.
या वेळी ना. गुलाबराव पाटील यांनी पाथरी – दहिगाव रस्ता, पाथरी – डोमगाव रस्ता, जवखेडा – पाथरी शिव रस्ता मंजूर केला असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले. यावेळी म्हसावद ते पाथरी हा रस्ता गावा बाहेरून वळवावा अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली असता त्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली.
या वेळी तत्कालीन जि. प. सदस्य पवन सोनवणे , लोकनियुक्त सरपंच शिरीष जाधव सर, सं.गा.यो.चे अध्यक्ष रमेशआप्पा, रोजगार हमी योजना चे अध्यक्ष रवी कापडणे, मा.प.स.सदस्य धोंडू जगताप, वडली माजी सरपंच सचिन पाटील, मा. सरपंच निलेश पाटील, उपसरपंच नाना पाटील, ग्रा. प. सदस्य विक्रमसिंह पाटील, सुभाष लंगरे शिवसेना , युवासेना कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते.

Related Posts

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई
जळगाव

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव
जळगाव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ
जळगाव

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan
क्राईम

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!
क्राईम

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!

July 11, 2026
गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?
क्राईम

गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?

July 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group