• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोकांनी आज कुणाच्या हि वादात पडू नका !

आजचे राशिभविष्य दि.१५ एप्रिल २०२५

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 15, 2025
in राशिभविष्य
0
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
Share on FacebookShare on Twitter

मेष राशी

श्रीगणेश सांगतात की, आज तुम्‍ही कठोर परिश्रमाच्‍या जोरावर महत्त्वाची कामे पूर्ण कराल. कोणतीही चांगली बातमी मिळाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. धार्मिक कार्यातही रस वाढेल. यश मिळविण्यासाठी मर्यादा पाळणे आवश्यक आहे. इतरांच्या सल्ल्याचा गांभीर्याने विचार करा. मुलांच्या समस्या सोडवण्यात तुमचे योगदान असेल. व्यवसायात कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी काळ अनुकूल आहे.

वृषभ राशी

श्रीगणेश म्हणतात की, ग्रहांची स्‍थिती तुमच्‍यासाठी अनुकूल आहे. भूतकाळातील चुकांमधून शिकून तुम्ही तुमच्या कामाच्या पद्धतीत काही बदल कराल. जवळच्या नातेवाईकाशी असणारे मतभेदावरही पडदा पडेल. तरुणांना करिअरशी संबंधित परीक्षेत यश मिळेल. घाईघाईत घेतला निर्णय चुकीचा ठरू शकते. महत्त्‍वाची कागदपत्रे जपून ठेवा.

मिथुन राशी

श्रीगणेश सांगतात की, तुमची कामे योग्यरित्या करण्यासाठी नियोजन करा. मालमत्ता खरेदीच्‍या विचारात असाल तर आजचा दिवस उत्तम आहे. तरुणांना त्‍यांच्‍या परिश्रमाचा योग्‍य मोबदला मिळेल. बाहेरील लोकांचा किंवा मित्रांचा सल्ला तुमच्यासाठी फारसा लाभदायक ठरणार नाही, याची जाणीव ठेवा. जवळच्या नातेवाईकांशी मतभेद टाळा. कुटुंबासोबत मनोरंजनात आनंदी वेळ व्‍यतित कराल.

कर्क राशी

श्रीगणेश म्हणतात की, कुटुंबाशी संबंधित कोणताही वाद वडीलधाऱ्यांच्या मदतीने सोडवता येईल. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. इच्छेनुसार यश न मिळाल्याने विद्यार्थी तणावात राहतील. कोणत्याही कामात जोखीम घेण्याचा प्रयत्न करू नका. मुलांचे मनोबल उंचावण्यासाठी तुमच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. व्यावसायिक कामे सामान्य राहतील.

सिंह राशी

आज तुम्ही काम असूनही तुमच्या आवडीनिवडींसाठी वेळ काढाल. तुम्ही सर्वोत्तम पालक असल्याचे सिद्ध कराल. अनुभवी आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन फायदेशीर ठरेल. शेजाऱ्यांशी कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. मालमत्तेशी संबंधित कोणतेही कर्ज घेण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्‍या. आज व्यवसायाशी संबंधित कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. पती-पत्नीमधील नात्यात काही वाद निर्माण होऊ शकतात.

कन्या राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, नशिबाऐवजी कर्मावर विश्वास ठेवा. तुमच्या कठोर परिश्रमामुळे विशिष्ट कार्य पूर्ण करण्यात यश मिळेल. सामाजिक सेवा संस्थेसोबत एका विशेष कामातही योगदान द्याल. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करतील. कुटुंबातील मतभेद सोडवल्याने परिस्थिती लवकरच अनुकूल होईल. वाहन खरेदीसाठी अनुकूल दिवस नाही. कार्यक्षेत्रात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका.

तूळ राशी

श्रीगणेश सांगतात की, न्यायालयीन प्रकरणाशी संबंधित कार्यवाही सुरू असेल तर निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. दिवसभर मनानुसार घालवल्याने ताण कमी होईल. समाजातही तुमचा आदर वाढेल. कोणताही प्रवास टाळा. घराशी संबंधित कामे जास्त खर्चाची होऊ शकतात. तुमच्‍या आग्रही स्‍वभावाचा नातेसंबंधावर परिणाम होण्‍याची शक्‍यता.

वृश्चिक राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, आज झालेले काही नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. ज्‍येष्‍ठांच्या मार्गदर्शनामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात आणि विचारातही नावीन्य येईल. तुमच्या वैयक्तिक गोष्टी कोणालाही उघड करू नका. मुलाच्या कोणत्याही नकारात्मक कृतीमुळे मन अस्वस्थ होईल. धार्मिक ठिकाणी थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला अधिक आराम मिळेल. आज कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नका.

धनु राशी

श्रीगणेश सांगतात की, आज कठोर परिश्रमाच्‍या जोरावर कोणतेही कठीण काम पूर्ण कराल. पूर्ण आत्मविश्वासाने प्रयत्न करत रहा. नातेवाईक आणि मित्रांसोबत थोडा वेळ व्‍यतित करा. दुपारनंतर अप्रिय बातमी मिळाल्याने मन निराश होईल. कठीण काळात विश्वासू मित्राचा सल्‍ला घ्‍या. व्यवसायात इच्छित यश मिळाल्‍याने आत्‍मविश्‍वास दुणावेल.

मकर राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुमचे रखडलेले काम पूर्ण मित्रांची मदत घ्या, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. घराची योग्य व्यवस्था राखाल. आर्थिक समस्या उद्भवू शकतात. जवळचे नातेवाईक तुमच्या भावनिकतेचा फायदा घेऊ शकतात. व्यवसायात तुमचे निर्णय अचूक ठरतील.

कुंभ राशी

श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही सामाजिक कार्यात योगदान द्याल. बाहेरील कामांसोबतच घर आणि कुटुंबाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. नकारात्मक कृत्‍यात सहभागी असणार्‍या लोकांपासून दूर राहा. अन्‍यथा तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. कोणताही प्रवास टाळणे चांगले. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

मीन राशी

आज ग्रहमान अनुकूल आहे. कोणत्याही वैयक्तिक समस्येवर मात करण्यासाठी तुमचे प्रयत्न आणि कठोर परिश्रम यशस्वी होतील. वंशपरंपरागत कामे पूर्ण होऊ शकतात. कोणाशीही चुकीचा वाद घालू नका. तुम्ही तुमच्या कामात व्यस्त राहू शकता. दुपारनंतर कामांमध्ये व्यत्यय येऊ शकतो. भागीदारीशी संबंधित कामे सुरू करण्यासाठी काळ अनुकूल आहे.

 

Tags: #todayhorscorp

Related Posts

नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

वाईट सवयी आणि चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा.

June 19, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

तरीही, प्रत्येक कामाला तितकेच तातडीचे मानून स्वतःवर अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही

June 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ

देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ

June 29, 2026
‘२ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; आठवडाभर मुसळधार सरींचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा’

‘२ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; आठवडाभर मुसळधार सरींचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा’

June 29, 2026
विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू

विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू

June 29, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

‘पाच हजार देतो’ म्हणत बोलावले; नाशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचाराचा आरोप !

June 29, 2026

Recent News

देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ

देवळात रक्तरंजित थरार; मुख्य पुजाऱ्याचा खून, भुसावळ शहरात खळबळ

June 29, 2026
‘२ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; आठवडाभर मुसळधार सरींचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा’

‘२ जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; आठवडाभर मुसळधार सरींचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा’

June 29, 2026
विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू

विजेच्या खांबातून जमिनीत उतरला प्रवाह; पेरणी करताना बैलाचा जागीच मृत्यू

June 29, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

‘पाच हजार देतो’ म्हणत बोलावले; नाशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचाराचा आरोप !

June 29, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group