• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

काका पुतण्यासाठी पोळा ठरला शेवटचा दिवस ; गावावर पसरली शोककळा

फुलंब्री तालुक्यात घडली घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 26, 2022
in क्राईम, राज्य
0
काका पुतण्यासाठी पोळा ठरला शेवटचा दिवस ; गावावर पसरली शोककळा
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद : वृत्तसंस्था

राज्यात आज बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना बैलपोळ्याच्या सणाच्या उत्साहावर विरजण टाकणारी घटना फुलंब्री तालुक्यात घडली आहे. सणापूर्वी बैलांना आंघोळ घालण्यासाठी तलावावर गेलेल्या काका आणि पुतण्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात काका पंढरीनाथ कचरू काळे (वय – ३३) आणि रितेश अजिनाथ काळे (वय-१८) अशी मृताची नावे आहेत. हे दोघेही पोळ्याच्या सणापूर्वी बैलांना आंघोळ घालण्यासाठी पाझर तलावाच्या काठावर घेऊन गेले होते. मात्र, बैलाने धक्का दिल्याने काका पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी गेलेला पुतण्या देखील पाण्यात बुडाला. फुलंब्री तालुक्यातील जळगाव मेटे येथे ही दुर्दैवी घटना घडली. पोळ्याच्या पूर्वसंध्येला एकाच कुटुंबातील दोघांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
वर्षभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचा जवळचा मित्र मानल्या जाणाऱ्या बैलांचा पूजनाचा दिवस म्हणजे बैलपोळा. या सणाची शेतकरी वर्गात आठ दिवसांपूर्वी पासूनच लगबग सुरु असते. पंढरीनाथ यांनी देखील पोळा असल्याने त्यांचे दोन्ही बैल धुण्यासाठी गावातील पाझर तलावात आणले होते. मदतीला पुतण्या रितेशला सोबत आणले होते. तलावच्या काठावर दोन्ही काका पुतणे बैलांना धुत होते.
दरम्यान त्यातील एका बैलाने त्यांना जोराचा धक्का दिला. जोरदार धक्क्याने पंढरीनाथ यांच्या हातातील बैलांची दोरी सुटली आणी ते तलावच्या पाण्यात पडले. काका बुडत असल्याचे पाहून पुतण्या रितेशने देखील वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली.मात्र दोघेही पाण्यात बुडाले.ही बाबा कळतच इतर शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दोघांना पाण्यातून बाहेर काढून तातडीने ग्रामीण रुग्णाल्यात हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासून दोन्ही काका पुतण्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे पोळा सणाच्या पूर्वसंध्येला गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Posts

अमळनेरात खळबळ : १० वर्षीय मुलाला वाचवायला वडिलांनी तलावात घेतली उडी; बाप-लेक दोघांचाही मृत्यू,
क्राईम

अमळनेरात खळबळ : १० वर्षीय मुलाला वाचवायला वडिलांनी तलावात घेतली उडी; बाप-लेक दोघांचाही मृत्यू,

August 27, 2026
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर एमपीडीएचा दणका : चाळीसगावच्या एकाची नागपूर कारागृहात रवानगी !
क्राईम

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर एमपीडीएचा दणका : चाळीसगावच्या एकाची नागपूर कारागृहात रवानगी !

August 27, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

‘मुलीला उचलून नेऊ’ म्हणत आईला धमकावले; तरुणाला ६ महिन्यांची शिक्षा, १० हजारांचा दंड !

August 27, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

सासरवाडीकडे निघाला अन् काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू !

August 27, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

ऑटोनगरजवळ भीषण अपघात; पिकअपच्या धडकेत भुसावळच्या तरुणाचा मृत्यू

August 27, 2026
अमळनेर : एकाच कुटुंबातील चौघांनी घेतली रेल्वे खाली उडी ; दुर्देवी अंत !
क्राईम

अमळनेर : एकाच कुटुंबातील चौघांनी घेतली रेल्वे खाली उडी ; दुर्देवी अंत !

August 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अमळनेरात खळबळ : १० वर्षीय मुलाला वाचवायला वडिलांनी तलावात घेतली उडी; बाप-लेक दोघांचाही मृत्यू,

अमळनेरात खळबळ : १० वर्षीय मुलाला वाचवायला वडिलांनी तलावात घेतली उडी; बाप-लेक दोघांचाही मृत्यू,

August 27, 2026
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर एमपीडीएचा दणका : चाळीसगावच्या एकाची नागपूर कारागृहात रवानगी !

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर एमपीडीएचा दणका : चाळीसगावच्या एकाची नागपूर कारागृहात रवानगी !

August 27, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

‘मुलीला उचलून नेऊ’ म्हणत आईला धमकावले; तरुणाला ६ महिन्यांची शिक्षा, १० हजारांचा दंड !

August 27, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

सासरवाडीकडे निघाला अन् काळाचा घाला : भरधाव ट्रकच्या धडकेत २८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू !

August 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group