• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रस्ता लूटीतील मास्टरमाईंडला पोलिसांनी घेतले ताब्यात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 29, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
रस्ता लूटीतील मास्टरमाईंडला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ जुलै २०२५

रस्ता लुट प्रकरणातील मास्टरमाईंडला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धुळे तालुक्यातील वणी येथून एकाला अटक केली आहे. तर अन्य दोन फरार आरोपींचाही शोध घेतला जात आहे. त्यास अमळनेर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव पोलिस ठाण्यात रस्ता लुटीचा १६ डिसेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात धुळे जिल्ह्यातील मळाणे, वणी येथील अभिजित भरतसिंग राजपूत (वय २७), पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील अक्षय उर्फ घोडा भीमराव पाटील (बागुल, वय २१), धुळे जिल्ह्यातील सातरणे येथील संभाजी पाटील, धुळे जिल्ह्यातील नवलनगर येथील अजय भाईदास थोरात यांनी संगनमत करुन त्यांनी ही लूट केल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे हवालदार संदीप पाटील, हवालदार प्रवीण मांडोळे यांनी निष्पन्न केले. त्यावरुन अक्षय उर्फ घोडा पाटील यास ५ फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. परंतु, त्याचे साथीदार अभिजीत राजपुत, अजय थोरात, संभाजी पाटील हे फरार होते.

हा गुन्हा करण्याची पूर्ण योजना आरोपी अभिजीत राजपुत याची होती. तेव्हापासून आजपर्यंत धरणगाव पोलिस तसेच जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याचा शोध घेत होते. स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पो. उ.नि. शरद बागल, हवालदार संदीप पाटील, हरीलाल पाटील, प्रवीण मांडोळे, पो.शि. राहुल कोळी, पो.शि. दर्शना पाटील, पो.शि. महेश सोमवंशी यांचे पथक तयार केले होते. त्यांना अभिजीत राजपूत हा मळाणे (वणी) या त्याच्या मूळ गावात आल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली होती. त्यावरून पथकाने मळाणे गावात सापळा रचला. परंतु, त्याला कुणकुण लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, पथकाने त्याला संधी न देता शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली. त्यास पथकाने अमळनेर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. इतर २ आरोपीतांचा पोलिस शोध सुरु आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Related Posts

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !
जळगाव ग्रामीण

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !
जळगाव

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

May 11, 2026
जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !
जळगाव

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

May 11, 2026
जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई
क्राईम

जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

May 11, 2026
भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !
जळगाव

भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !

May 11, 2026
बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !
जळगाव

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !

May 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

May 11, 2026
जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

May 11, 2026
जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

May 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group