• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बनावट दारूच्या कारखान्यावर पोलिसांचा छापा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 24, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बनावट दारूच्या कारखान्यावर पोलिसांचा छापा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २४ नोव्हेबर २०२२

भुसावळ तालुक्यातील  राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप संचालक अं व दक्षता सुनील चव्हाण तसेच विभागीय उप-आयुक्त राज्य उत्पादन शुक्ल,नाशिक विभाग अर्जुन ओहोळ व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क जळगांव जितेंद्र गोगावले यांचे मार्गदर्शनाखाली विभागीय निरीक्षक सुजित कपाटे राज्य उत्पादन शुल्क ,भुसावळ यांच्या पथकास मिळालेल्या खात्रीशीर गुप्त बातमी नुसार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा या ठिकाणी छापा टाकून अवैधरीत्या चालणाऱ्या बनावट देशी दारूची निर्मिती कारखान्यावर छापा टाकून बनावट देशी मद्याची निर्मिती करतांना व बाटलीत भरतांना संशयित तीन आरोपींना अटक करून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरील कारवाई दरम्यान एकूण रुपये १७,४३,०२६ मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर बनावट मद्यसाठा मिळून आल्याने मोठ्या प्रमाणात आंतरराज्य मद्य तस्करांची टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे याबाबत तपास सुरू आहे.

सदर कारवाई अधीक्षक जितेंद्र गोगावले,सुजित कपाटे विभागीय निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क भुसावळ.सी.एच.पाटील निरीक्षक,भरारी पथक,जळगांव, दुय्यम निरीक्षक राजेश सोनार,सतिष पाटील,आनंदा पाटील,शिवनाथ भगत, सोमनाथ शेलार,आमोद भडागे,तसेच विभागीय निरीक्षक पथकाचे जवान नि वाहनचालक सागर क. देशमुख,रघुनाथ सोनवणे,मुकेश पाटील,विपुल राजपूत,गोकुळ अहिरे,सहा.दुय्यम निरीक्षक मधुकर वाघ,जवान सर्वश्री. नितीन पाटील,अमोल पाटील, दिनेश पाटील,योगेश राठोड, विठ्ठल हाटकर, नंदू नन्नवरे, विजय परदेशी,धनसिंग पावरा,भूषण परदेशी यांनी यशस्वी रित्या पार पडली. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास विभागीय उप-आयुक्त राज्य उत्पादन शुल्क,नाशिक विभाग,अर्जुन ओहोळ आणि अधीक्षक राज्य उत्पादन शुक्ल जळगांव जितेंद्र गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सुजित कपाटे हे करीत आहेत.

Tags: #police

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगावात एसीबीची कारवाई : ५० हजारांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्यासह एक अटकेत !

May 12, 2026
कडक उन्हामुळे आयटीआयची वेळ बदला; विद्यार्थ्यांची मागणी ; मनसेने दिले निवेदन !
जळगाव

कडक उन्हामुळे आयटीआयची वेळ बदला; विद्यार्थ्यांची मागणी ; मनसेने दिले निवेदन !

May 12, 2026
उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !
क्राईम

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

May 12, 2026
‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?
क्राईम

‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

May 12, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत वृद्धाची फसवणूक; हातचलाखीने ७ तोळे सोने लंपास!

May 12, 2026
marhan
क्राईम

जुन्या वादाचा विकृत शेवट; तरुणाला विवस्त्र करून रस्त्यावर पळवले, घर जाळण्याचाही प्रयत्न!

May 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगावात एसीबीची कारवाई : ५० हजारांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्यासह एक अटकेत !

May 12, 2026
कडक उन्हामुळे आयटीआयची वेळ बदला; विद्यार्थ्यांची मागणी ; मनसेने दिले निवेदन !

कडक उन्हामुळे आयटीआयची वेळ बदला; विद्यार्थ्यांची मागणी ; मनसेने दिले निवेदन !

May 12, 2026
उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

May 12, 2026
‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

May 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group