• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गणेशोत्सवात पोलिसांची मोठी कारवाई ; फैजपूर शिवारात २ लाखांच्या गांजासह दोघांना अटक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 30, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
गणेशोत्सवात पोलिसांची मोठी कारवाई ; फैजपूर शिवारात २ लाखांच्या गांजासह दोघांना अटक
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० ऑगस्ट २०२५

जळगाव जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान फैजपूर उपविभागात स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या पथकाने एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली. या कारवाईत ९ किलो ७१७ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची बाजारमूल्य रु. १,९४,३४०/- इतकी आहे. विशेष म्हणजे, हे अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, दि. २८ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शरद बागुल, पोहेकॉ. प्रविण भालेराव, पोहेकॉ. मुरलीधर धनगर, पोकॉ. सिद्धेश्वर डापकर, पोकॉ. गोपाल पाटील, चा. पोकॉ. महेश सोमवंशी हे शासकीय वाहनाद्वारे फैजपूर उपविभागात गस्त घालीत असताना, गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत न्हावी गावाजवळील शेतातील एका पत्र्याच्या घरात काही व्यक्ती गांजा बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने थांबले आहेत.

त्यानंतर ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील (स्थानीय गुन्हे शाखा, जळगाव) यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार, संपूर्ण पथकासह फैजपूर पोलीस ठाणे गाठण्यात आले. प्रभारी अधिकारी सपोनि. रामेश्वर मोताळे, तसेच यावल पो.स्टे.चे पोनि. रंगनाथ धारबळे यांच्या उपस्थितीत आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करून छापेमारी करण्यात आली.

न्हावी गावातून जानोरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत किशोर भागवत पाटील यांच्या शेतातील पत्र्याच्या घरात संशयित हालचाली पाहून छापा टाकण्यात आला. त्यावेळी दोन व्यक्ती घरात आढळून आले. त्यांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे ९ किलो ७१७ ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. अटक करण्यात आलेले संशयित आरोपी  १. रगन सुकराम बारेला, वय ३२ वर्षे, रा. महादेव शिरवेल, ता. भगवानपूरा, जि. खरगोन (मध्यप्रदेश) २. अझरुद्दीन अब्दुल वाहिद कुरेशी, वय २७ वर्षे, रा. सिध्दबलपूर, एलहंका, बेगळुरु अर्बन (कर्नाटक) दोन्ही आरोपी हे बेकायदेशीररीत्या गांजा बाळगून विक्रीच्या उद्देशाने थांबले होते. त्यांच्या विरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल बडगुजर, आणि स्थानीय गुन्हे शाखा प्रमुख श्री संदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या कारवाईत स्थानीय गुन्हे शाखा, जळगाव आणि फैजपूर पोलीस स्टेशन यांचे एकूण २० हून अधिक अधिकारी आणि अंमलदार सहभागी होते. पोनि. रंगनाथ धारबळे (यावल पो.स्टे.) सपोनि. रामेश्वर मोताळे (फैजपूर पो.स्टे.) पोउपनि. शरद बागुल, निरज बोकील, विनोद गाभणे पोहेकॉ: प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, देवेंद्र पाटील, विकास सोनवणे पोकॉ: सिद्धेश्वर डापकर, गोपाल पाटील, भुषण ठाकरे, महेश सोमवंशी, सफौ: देविदास सुरदास

Related Posts

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !
जळगाव

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

April 28, 2026
पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !
क्राईम

पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

April 28, 2026
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !
जळगाव

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

April 28, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

२ हजारांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक रंगेहाथ अटक; जळगाव एसीबीची कारवाई

April 28, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल
जळगाव

राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल

April 28, 2026
महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!
जळगाव

महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!

April 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा

नोकरी करणारे व्यस्त राहतील आणि कामाच्या दबावामुळे मानसिक ताण येऊ शकतो,

April 29, 2026
भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

April 28, 2026
पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

April 28, 2026
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

April 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group