• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

गुन्हेगारांवर वचक बसण्यासाठी प्रत‍िबंधात्मक कारवाई आवश्यक

ज‍िल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांचे प्रतिपादन : पोलीस व महसूल व‍िभाग कर्मचाऱ्यांसाठी प्रत‍िबंधक कारवाई कार्यशाळा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 19, 2023
in जळगाव
0
गुन्हेगारांवर वचक बसण्यासाठी प्रत‍िबंधात्मक कारवाई आवश्यक
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ डिसेंबर २०२३

समाजात शांतता प्रस्थाप‍ित करणे, कायदा – सुव्यवस्था राखणे व गुन्हेगारांवर वचक बसावा. यासाठी प्रत‍िबंधात्मक कारवाई करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत ज‍िल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी येथे व्यक्त केले.

जिल्हाधिकारी व ज‍िल्हा पोलीस अधीक्षक यांच्या संयुक्त व‍िद्यमाने पोलीस व महसूल व‍िभागाच्या अध‍िकारी -कर्मचाऱ्यांसाठी मंगलम् सभागृहात प्रत‍िबंधक कारवाई कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अत‍िर‍िक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते, निवासी उपज‍िल्हाधिकारी सोपान कासार, ॲड. संजय पाटील, पोलीस उपअधीक्षक अन्नपूर्णा स‍िंह, संदीप गाव‍ित, कृष्णात पिंगळे, कुणाल सोनवणे, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे आदी उपस्थ‍ित होते.

पोलीस अधीक्षक एम राजकुमार म्हणाले की, शासकीय कामात अडथळा आणून सरकारी अध‍िकारी – कर्मचारी व पोलीसांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर कडक प्रत‍िबंधात्मक कारवाई झाली पाह‍िजे. न‍िवडणूक तसेच आंदोलनाच्या काळात महसूल व‍िभागाचे कार्यकारी दंडाध‍िकारी व पोलीसांच्या स्थान‍िक गुन्हे शाखेकडून प्रतिबंधात्मक कारवाई करतांना महसूल व पोलीस व‍िभागाने समन्वय ठेवत काम करावे.

न‍िवासी उपज‍िल्हाध‍िकारी श्री. कासार म्हणाले, महसूल व पोलीस व‍िभागाने एकमेकांमध्ये समन्वय ठेवत प्रत‍िबंधात्मक कारवाईची कार्यपध्दती जाणून घेतली तर गुन्हे दाखल करतांना त्रुटी राहणार नाहीत. यामुळे न्यायालयात ही प्रभावी बाजू मांडता येणे शक्य असते. प्रभावी प्रत‍िबंधात्मक कारवाई झाल्यास गुन्हेगारांवर वचक बसण्यास मदत होते.

अत‍िर‍िक्त पोलीस अधीक्षक श्री. नखाते आपल्या प्रास्ताव‍िकात म्हणाले, सीआरपीसी १०७, १०९ व‌ ११० क‍िंवा तडपारीच्या गुन्ह्यात पोलीस व महसूल व‍िभागाकडून करण्यात येणाऱ्या प्रत‍िबंधात्मक कारवाया करतांना प्रस्ताव पाठव‍िणारी पोलीस यंत्रणा व महसूल कार्यकारी दंडाधिकारी यांच्यात सुसंवाद चांगला असावा. यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

ॲड. संजय पाटील यांनी सीआरपीसी १०७, १०९ व ११० मध्ये पोलीस विभागाने पर‍िपूर्ण प्रस्ताव कसे सादर करावे. कार्यकारी दंडाध‍िकारी यांनी पहिला बाँड कसा घ्यावा, रोजनामा कसा ल‍िहावा, नोटीसा कशा काढाव्यात, शेवटाचा बाँड किती द‍िवसात काढावा. याबाबत त्यांनी सव‍िस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी पोलीस उपअधीक्षक श्री. प‍िंगळे यांनी प्रत‍िबंधात्मक कारवाईच्या केसेस बाबत सादरीकरण केले. या कार्यशाळेला पोली शस निरीक्षक, ३५ पोलीस स्टेशनचे प्रत‍िबंधात्मक कारवाईचे काम पाहणारे पोलीस कर्मचारी, महसूल व‍िभागाचे कार्यकारी दंडाध‍िकारी, महसूल सहायक आदी उपस्थ‍ित होते.

Tags: #jalgaonPolice adhikshak S Rajkumar

Related Posts

मुक्ताईनगर तालुका कृषी असोसिएशनचा २७ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा !
जळगाव

मुक्ताईनगर तालुका कृषी असोसिएशनचा २७ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा !

April 26, 2026
चित्रपट – टी.व्ही. शिक्षणासाठीचे प्रभावी माध्यम – शिक्षणाधिकारी निलेश पाटील !
जळगाव

चित्रपट – टी.व्ही. शिक्षणासाठीचे प्रभावी माध्यम – शिक्षणाधिकारी निलेश पाटील !

April 26, 2026
जळगावात मनसेची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न; तालुकानिहाय आढावा व मार्गदर्शन !
जळगाव

जळगावात मनसेची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न; तालुकानिहाय आढावा व मार्गदर्शन !

April 26, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी !
क्राईम

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी !

April 26, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भरधाव दुचाकीची धडक; नशिराबादात पादचाऱ्याचा मृत्यू, चालक फरार

April 26, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

जळगावात नात्याला कालिमा : चुलत भावानेच केला १० वर्षीय बलिकेचा विनयभंग !

April 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मुक्ताईनगर तालुका कृषी असोसिएशनचा २७ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा !

मुक्ताईनगर तालुका कृषी असोसिएशनचा २७ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा !

April 26, 2026
चित्रपट – टी.व्ही. शिक्षणासाठीचे प्रभावी माध्यम – शिक्षणाधिकारी निलेश पाटील !

चित्रपट – टी.व्ही. शिक्षणासाठीचे प्रभावी माध्यम – शिक्षणाधिकारी निलेश पाटील !

April 26, 2026
जळगावात मनसेची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न; तालुकानिहाय आढावा व मार्गदर्शन !

जळगावात मनसेची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न; तालुकानिहाय आढावा व मार्गदर्शन !

April 26, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी !

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी !

April 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group