जळगाव मिरर / ६ एप्रिल २०२३
जळगाव संस्कार भारती आयोजित गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित भव्य रांगोळी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज दि ७ एप्रिल शुक्रवार रोजी संत ज्ञाेनेश्वर मंदिर, डॉक्टर दावल भक्त हॉस्पिटल, (कोर्ट ते गणेश कॉलनी रोड,) येथे संध्याकाळी साडे चार वाजता होणार आहे. सदर समारंभात साहित्य विधेतर्फे जेष्ठ समीक्षाकार बालनाट्य लेखक कमलाकर नाडकरणी यांना श्रद्धांजली पर एक साहित्यिक कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्वांनी आवर्जून उपस्थिती द्यावी, असे आवाहन वैशाली पाटील, आशा जोशी यांनी केले आहे.
