• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्ह्यात पावसाचा कहर : पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा सापडला मृतदेह !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 20, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
जिल्ह्यात पावसाचा कहर : पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा सापडला मृतदेह !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० ऑगस्ट २०२५

अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे शुक्रवार व शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अमळनेर ते चोपडा रस्त्यावर पातोंडा- नांद्रीला जोडणाऱ्या लवण नाल्याला पूर आला होता. यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा तिसऱ्या दिवशी मृतदेह सापडला असून या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सविस्तर वृत्त असे कि, पातोंडा व नांद्री येथील पारधी वाडा, भिल्ल वस्ती व सप्तशृंगी देवी मंदिर परिसरात पुराने वेढा घातला होता. रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेतकरी सर्जेराव संतोष बिरारी (वय ५५) यांचा पाय घसरून ते पुरात वाहून गेल्याची घटना घडली होती. या घटनेचे वृत्त कळताच प्रांताधिकारी नितीन मुंडावरे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी पथकाने त्यांचा शोध घेतला. मात्र, त्यांचा तपास लागला नव्हता. तर ग्रामस्थांनी पोहणाऱ्या व्यक्तींना ही शोध घेण्यास सांगितले होते. मात्र, दोन दिवसांपर्यंत त्यांच्याविषयी कोणतीच माहिती मिळाली नव्हती. शेवटी मंगळवारी दुपारच्या सुमारास ग्रामस्थांना त्यांचा मृतदेह तरंगताना आढळला. ग्रामस्थांनी लागलीच पोलिसांना ही सूचना देऊन मृतदेह पाण्याबाहेर काढला.

पोलिसांनी पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी जी. एम. पाटील यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले. लागलीच सायंकाळी शोकाकूल वातावरणात सर्जेराव बिरारी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्जेराव पाटील हे घरातील कर्ते पुरुष होते. घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे.

Related Posts

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा
राज्य

June 23, 2026
वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र
जळगाव

जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !
क्राईम

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

विहिरीच्या अनुदानासाठी ३० हजारांची लाच; जामनेर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा

June 23, 2026
भरदिवसा कोयत्याचा थरार; पत्नीच्या मानेवर सपासप वार करून पती फरार

पाळधीजवळ भीषण अपघात; दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

June 23, 2026
जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

June 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

विहिरीच्या अनुदानासाठी ३० हजारांची लाच; जामनेर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा

June 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group