• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आईच्या मृत्यूची राखी : विद्युत शॉकने रक्षाबंधना आधीच कोसळली मायेची सावली!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 7, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
आईच्या मृत्यूची राखी : विद्युत शॉकने रक्षाबंधना आधीच कोसळली मायेची सावली!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ ऑगस्ट २०२५

अपार्टमेंटमध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे वाळत टाकलेले कपडे काढत असतांना विजेचा शॉक लागून भावना राकेश जाधव (वय ७१, रा. रोटरीभवन, महाबळ) यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास महाबळ परिसरातील गजानन रेसीडेन्सी येथे घडली. यावेळी जिल्हा रुग्णालयात त्यांच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी गर्दी केली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील महाबळ परिसरातील गजानन रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये भावना जाधव या पती, मुलगा, सून व दोन नातूंसह वास्तव्यास होत्या. त्यांचे पती पाटबंधारे खात्यातून सेवानिवृत्त झाले असून मुलगा व्यावसायीक आहे. त्यांचे पती आणि मुलगा काही कामानिमित्त बाहेर गेलेले होते, त्या सुन व मुलीसह घरी होत्या. सकाळी त्यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या गॅलरीत तारेवर कपडे वाळत घातलेले होते. दुपारी कपडे वाळल्यानंतर ते काढण्यासाठी गेल्या. यावेळी तारेत विद्युत प्रवाह उतरल्यामुळे त्यांचा विजेचा जोरदार शॉक लागून त्या खाली कोसळल्या. शॉक लागून जमिनीवर कोसळल्याने रक्तस्त्राव काहीतरी पडल्याचा जोरात आवाज आल्याने भावना जाधव यांची मुलगी आणि सून तात्काळ गॅलरीकडे धाव घेतली. यावेळी त्यांना वृद्ध महिला या जमिनीवर पडलेल्या होत्या, तर त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याचे त्यांना दिसताच त्यांनी भावाला घटनेची माहिती दिली. शॉक लागून भावना जाधव यांचा मृत्यू झाल्याचे समजताच त्यांच्या अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांनी तात्काळ त्यांच्या घराच्या दिशेने धाव घेतली. यावेळी त्यांनी मंगळवारी रात्रीपासूनच अपार्टमेंटमध्ये विद्युतप्रवाह उतरला असल्याचे सांगितले.

जखमी अवस्थेत भावना जाधव यांना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत महिलेला मयत घोषीत केले. भावना जाधव यांची मुलगी रक्षा बंधाकरीता तीन चार दिवसांपूर्वी माहेरी आल्या होत्या. मात्र रक्षाबंधानापुर्वीच त्यांच्यावर आईवर काळाने झडप घातल्याने त्यांच्या मुलीला अश्रू अनावर झाले होते.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!
जळगाव

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव
जळगाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!
क्राईम

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून बदनामीचा प्रयत्न; पीडित महिलेची शनिपेठ पोलिसात धाव

September 9, 2026
तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!
क्राईम

तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!

September 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group