• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रावेर पोलिसांची मोठी कारवाई : अवैध कत्तलखान्यावर केली कारवाई

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 4, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
रावेर पोलिसांची मोठी कारवाई : अवैध कत्तलखान्यावर केली कारवाई
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ ऑगस्ट २०२५

रावेर पोलीस स्टेशनचे पोलीत निरिक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना गोपनीय माहिती मिळाल्यावरून रसलपूर येथील अवैध कत्तलखान्यावर दि. २ ऑगष्ट रोजीचे दुपारी तीनच्या सुमारास कारवाई केली.

सविस्तर वृत्त असे कि, रसलपूर येथे फिरोज खाँ रजाक खाँ (वय ४०, रा. रसलपुर ता. रावेर) याच्या राहते घराच्या मागील बाजुस ओसरीमध्ये कत्तलखाना सुरु आहे. त्याठिकाणी गोवंश जातीचे जनावर ठार मारुन त्याचे मास विक्री करण्यासाठी नेणार आहेत, अशी माहिती डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली.

त्यानुसार पोलीस निरिक्षक यांनी पोउपनि. तुषार पाटील, प्रमोद पाटील, विशाल पाटील, पुजा साळी, भुषण लपकाळे व श्रीकांत चव्हाण यांना लागलीच रसलपूर येथे रवाना केले. हे पथक संशयित इसमाच्या घरी पोहोचले असता त्याठिकाणी इसम फिरोज खों रज्जाक खों व मोहसिन खाँ नय्युम खों (दोघेही रा. रसलपूर) है गोमास गोळा करून ते तराजुने मोजताना दिसून आले.

त्यावेळी पोलीस आल्याचे चाहुल लागल्याने आरोपी हे पळून गेले. त्यानंतर त्यांना गुन्हे शोध पथकाने शिफातीने पकडून त्यांना अटक केली आहे. या कारवाईत ५५०० रु किंमतीचे अंदाजे ३२ किलो गोमांस, २० हजार रुपये किंमतीची अंदाजे २ वर्षाची लाल रंगाची गाय, कुऱ्हाड, सुरे इ. जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या गोमांसातून पशुवैद्यकिय अधिकारी नमुने घेवून त्याची उर्वरित गोमासाची योग्यरित्या विल्हेवाट लावण्यात आली आहे. याची छापा कारवाई पोलीस अधिक्षक, महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी, घोलप उपविभाग फैजपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक, डॉ. विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वात पोउपनि तुषार पाटील, गुन्हे शोध पथकातील प्रमोद पाटील, विशाल पाटील, पुजा साळी, भुषण सपकाळे व श्रीकांत चव्हाण यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि तुषार पाटील तपास करीत आहेत.

Related Posts

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा !
जळगाव

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा !

December 6, 2025
तरसोद जि.प. शाळेत बाह्यमूल्यांकन पथकाची भेट
जळगाव

तरसोद जि.प. शाळेत बाह्यमूल्यांकन पथकाची भेट

December 6, 2025
जामनेरात गॅरेजला भीषण आग : गॅरेजचे साहित्य जळून खाक !
क्राईम

जामनेरात गॅरेजला भीषण आग : गॅरेजचे साहित्य जळून खाक !

December 6, 2025
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

कॅन्टीन ठेकेदार बनून लाखोंची फसवणूक ; शहर पोलिसात गुन्हा दाखल !

December 6, 2025
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

महिलेच्या गळ्यातील पोत झडप घालून लुटणारे दोघे अटकेत; पोलिसांची धडक कारवाई !

December 6, 2025
२२ महिन्यांच्या बालिकेला नवजीवन : “जीएमसी”मध्ये दुसरी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी !
जळगाव

२२ महिन्यांच्या बालिकेला नवजीवन : “जीएमसी”मध्ये दुसरी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी !

December 5, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा !

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा !

December 6, 2025
तरसोद जि.प. शाळेत बाह्यमूल्यांकन पथकाची भेट

तरसोद जि.प. शाळेत बाह्यमूल्यांकन पथकाची भेट

December 6, 2025
जामनेरात गॅरेजला भीषण आग : गॅरेजचे साहित्य जळून खाक !

जामनेरात गॅरेजला भीषण आग : गॅरेजचे साहित्य जळून खाक !

December 6, 2025
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

कॅन्टीन ठेकेदार बनून लाखोंची फसवणूक ; शहर पोलिसात गुन्हा दाखल !

December 6, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group