• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साकडे

असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया संघटनेने दिले निवेदन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 16, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
पत्रकारांच्या विविध मागण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साकडे
Share on FacebookShare on Twitter

पारोळा : प्रतिनिधी

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे खानदेश दौऱ्यावर आले असता त्यांना दि.13 रोजी नंदुरबार येथे असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया संघटनेच्या वतीने संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भिका चौधरी यांनी पत्रकारांच्या विविध मागन्यांसाठी निवेदन दिले.

काय आहे मागण्या
1. जेष्ठ पत्रकारांसाठी सुरू करण्यात आलेल्या पत्रकार सन्मान योजनेत स्व.शंकरराव चव्हाण कल्याण निधीत येणाऱ्या आर्थिक वर्षात शंभर कोटीची रक्कम या योजनेसाठी टाकून सन्मान योजनेत पत्रकारांना न्याय मिळवून द्यावा.
2. राज्यातील नगर परिषदा व स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा, महानगरपालिकांच्या जाहिराती शासनमान्य साप्ताहीकांना मिळत नाही. त्या जाहिराती नगरविकास विभागाने स्वतंत्र परिपत्रक काढून शासनमान्य जाहिरात यादिवरील साप्ताहिकांना जाहिराती देण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात यावेत.
3. जेष्ठ पत्रकारांसाठी सुरू करण्यात आलेल्या पत्रकार सन्मान योजनेत अनेकांना 60 वर्ष व इतर निकष पूर्ण करूनही मानधन मिळत नाही अशा सर्व जेष्ठ पत्रकारांना या योजनेत सामावून घेवून त्यांना त्वरित मानधन सुरू करण्यात यावे.
4. राज्य शासनाच्या वतीने नियुक्त करण्यात येणाऱ्या विविध अशासकीय समितीत अधिस्वीकृती धारक पत्रकारांना प्राधान्य देण्यात यावे.
आदी मागण्यांचे निवेदन असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भिका चौधरी यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित, अमळनेरचे माजी आमदार शिरीषदादा चौधरी, नंदुरबारच्या खा.डॉ.हिना गावित, भाजपचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजयभाऊ चौधरी, भाजपचे किशोर काळकर आदी उपस्थित होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांच्या न्याय मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करून पत्रकारांच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी दिले.

Related Posts

तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
क्राईम

तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 28, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर : जळगावात दोन तरुणांनी घेतला टोकाचा निर्णय !

August 28, 2026
कारागृहाच्या भिंतीवर फटाके फोडणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड : ‘छोटा माया’सह दोघांना अटक !
क्राईम

कारागृहाच्या भिंतीवर फटाके फोडणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड : ‘छोटा माया’सह दोघांना अटक !

August 28, 2026
अमळनेरात खळबळ : १० वर्षीय मुलाला वाचवायला वडिलांनी तलावात घेतली उडी; बाप-लेक दोघांचाही मृत्यू,
क्राईम

अमळनेरात खळबळ : १० वर्षीय मुलाला वाचवायला वडिलांनी तलावात घेतली उडी; बाप-लेक दोघांचाही मृत्यू,

August 27, 2026
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर एमपीडीएचा दणका : चाळीसगावच्या एकाची नागपूर कारागृहात रवानगी !
क्राईम

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर एमपीडीएचा दणका : चाळीसगावच्या एकाची नागपूर कारागृहात रवानगी !

August 27, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

‘मुलीला उचलून नेऊ’ म्हणत आईला धमकावले; तरुणाला ६ महिन्यांची शिक्षा, १० हजारांचा दंड !

August 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 28, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर : जळगावात दोन तरुणांनी घेतला टोकाचा निर्णय !

August 28, 2026
कारागृहाच्या भिंतीवर फटाके फोडणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड : ‘छोटा माया’सह दोघांना अटक !

कारागृहाच्या भिंतीवर फटाके फोडणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड : ‘छोटा माया’सह दोघांना अटक !

August 28, 2026
अमळनेरात खळबळ : १० वर्षीय मुलाला वाचवायला वडिलांनी तलावात घेतली उडी; बाप-लेक दोघांचाही मृत्यू,

अमळनेरात खळबळ : १० वर्षीय मुलाला वाचवायला वडिलांनी तलावात घेतली उडी; बाप-लेक दोघांचाही मृत्यू,

August 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group