• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सेवानिवृत्त शिपाईची फसवणूक : एटीएमकार्ड बदलावून ४८ हजाराचा लावला चुना !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 20, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० जुलै २०२५

एटीएमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेले असतांना तेथे असलेल्या इसमाने हातचालाखी करीत एटीएमकार्ड बदलावून सुधाकर पंडीतराव सुरसे (वय ६४, रा. शाहूनगर) यांच्या बँक खात्यातून ४८ हजार ३०० रुपये परस्पर काढून घेतले. ही घटना दि. १२ रोजी शहरातील विसनजीनगरात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शाहूनगरातील टेकावडे गल्लीत सुधाकर पंडीतराव सुरसे  हे सेवानिवृत्त शिपाई वास्तव्यास आहे. दि. १२ रोजी सायंकाळच्या सुमारास साडेसहा वाजेच्या सुमारास विसनजी नगरातील बँक ऑफ बडोदाच्या एटीएममध्ये त्यांच्या पत्नीच्या अकाऊंटमधून पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी मशिनमध्ये एटीएम कार्ड टाकून पीन नंबर टाकून रक्कम टाकली. परंतु पैसे न निघाल्याने त्याच वेळी शेजारी असलेला ३५ वर्षीय अनोळखी इसमाने त्या मशीनमधून पैसे निघत नाही, बाजूच्या मशिनमधून पैसे काढा असे सांगितले. त्यावर सुरसे यांनी ह्या मशिनमधून मला पैसे काढता येत नाही, यावर त्या इसमाने तुम्ही कार्ड टाका मी पैसे काढून देतो असे सांगितले.

सुधाकर सुरसे यांनी एटीएममध्ये कार्ड टाकून पण पैसे निघाले नाही. त्याचवेळी त्या इसमाने हातचालाकीने सुरसे यांचे कार्ड बदलवून दुसरे तसचे दिसणारे कार्ड त्यांच्याकडे देवून तो निघून गेला. दि. १४ रोजी सुरसे हे चेकद्वारे पैसे काढण्यासाठी बँकेत गेले असता, त्यांना खात्यात केवळ ५० रुपये शिल्लक असल्याचे समजले. बँकेतून पासबुक प्रिंट केल्यानंतर सुरसे यांना त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यणून ४८ हजार ३०० रुपये परस्पर काढून त्यांची फसवणुक केल्याची खात्री झाली. त्यांनी लागलीच जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली असून, त्यानुसार संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक शांताराम देशमुख हे करीत आहे

Related Posts

शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !
जळगाव

July 10, 2026
अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !
जळगाव ग्रामीण

अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !

July 10, 2026
चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी पूज्य किरीट भाईजी जळगावात येणार !

शासनाच्या पैशांवर डल्ला?; जळगाव बांधकाम विभागातील ‘फॅमिली टेंडर’ प्रकरणाची जोरदार चर्चा, तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ?
क्राईम

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !

तुमच्या टीव्हीचा डिस्प्ले गेला? महागड्या बदलाऐवजी आता कमी खर्चात रिपेअरची सुविधा जळगावात ; मोफत पिकअप-ड्रॉप !

July 10, 2026
शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !

शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? आयकर विभागाच्या डेटाअभावी अंमलबजावणीला ब्रेक !

July 10, 2026
अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !

अभाविप स्थापना दिन व राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त ११०० शुभेच्छा कार्डांचे वितरण !

July 10, 2026
चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

चाळीसगावात गुटखा तस्करांवर पोलिसांचा मोठा प्रहार; पाच जण जेरबंद, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group