• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मध्यरात्री मेहरूण तलावावर चाकूच्या धाकावर केली लुट !

एमआयडीसी पोलिसांनी घेतले ताब्यात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 14, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
मध्यरात्री मेहरूण तलावावर चाकूच्या धाकावर केली लुट  !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर  | १४ ऑगस्ट २०२३

जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरात बसलेल्या दोन जणांना चाकूचा धाक दाखवत दोन महागडे मोबाईल लांबविल्याची घटना उघडकीस आली होती. या गुन्ह्यातील फरार असलेल्या चौथा संशयित आरोपी अमन उर्फ खेकडा रशीद सैय्यद (२०, रा. सुप्रिम कॉलनी) याला शनिवारी १२ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास शाहू नगरातून एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. अमनवर या पूर्वीच १२ गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास मेहरुण तलावाजवळ हिमांशू शशिकांत कुटे (२५, रा.महाबळ) व देवेश संजय चव्हाण हे बसले होते. तेथे एका दुचाकीवर (क्र. एम एच १९, डीएम ३२७८) चार अनोळखी इसमांनी येऊन चाकुचा धाक दाखवत २९ हजार रुपये किमतीचा एक व दुसरा १० हजार ५०० रुपये किमतीचा असे एकूण दोन मोबाईल बळजबरी घेऊन गेले होते. या वेळी हिमांशू कुटे यांना पाठीवर व मांडीवर चाकू मारुन गंभीर दुखापतदेखील केली होती. या प्रकरणी १३ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात यापूर्वी तीन जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या सोबत असलेला चौथा साथीदार अमन उर्फ खेकडा रशीद सैय्यद हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. तो रेर्काडवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी १२ गुन्हे दाखल असून त्याचा शोध सुरु होता. तो शाहू नगर येथे असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार शाहूनगर येथून १२ ऑगस्ट रोजी रात्री त्याला सहायक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सैय्यद, सुधीर साळवे, चंद्रकांत पाटील, मुकेश पाटील, मुदस्सर काझी, साईनाथ मुंढे यांनी ताब्यात घेतले. त्यास रविवारी १३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेता अटक करुन न्यायमुर्ती सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता अमनची कारागृहात रवानगी करण्यात आली. पुढील तपास पोउनि रवींद्र गिरासे, पोहेकॉ सचिन मुंढे करीत आहेत.

Tags: #jalgaon

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026
चिमुकला बेपत्ता अन् रात्री सापडला मृतदेह : भुसावळात खळबळ !
क्राईम

चिमुकला बेपत्ता अन् रात्री सापडला मृतदेह : भुसावळात खळबळ !

September 17, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

किराणा मालाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; पोलिसांना संशय येताच भांडाफोड : ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 16, 2026
कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक
क्राईम

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

September 15, 2026
पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !
क्राईम

पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

September 15, 2026
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !
क्राईम

बस पकडण्याच्या घाईत चोरट्यांचा डाव; वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याची माळ-अंगठी लंपास!

September 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026
चिमुकला बेपत्ता अन् रात्री सापडला मृतदेह : भुसावळात खळबळ !

चिमुकला बेपत्ता अन् रात्री सापडला मृतदेह : भुसावळात खळबळ !

September 17, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

किराणा मालाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; पोलिसांना संशय येताच भांडाफोड : ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 16, 2026
कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

September 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group