• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

संत गजानन महाराज यांची आपल्या कृतीतून “अन्न हे पूर्णब्रम्ह” असल्याची शिकवण – रोहिणी खडसे

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 8, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
संत गजानन महाराज यांची आपल्या कृतीतून “अन्न हे पूर्णब्रम्ह” असल्याची शिकवण – रोहिणी खडसे
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ सप्टेंबर २०२४

श्री संत गजानन महाराजांनी ८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी शेगाव येथे समाधी घेतली होती. त्यामुळे ऋषी पंचमीचा दिवस श्री. संत गजानन महाराजांचा पुण्यतिथी उत्सव म्हणून साजरा करण्यात येतो मुक्ताईनगर येथिल श्री.संत गजानन महाराज मंदिर येथे सुद्धा दरवर्षी विविध धार्मिक अध्यात्मिक कार्यक्रमांनी संत गजानन महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येते
यावर्षी सुद्धा मोठ्या भक्तिमय वातावरणात श्रींचा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला आंब्याची तोरणे, केळीची पाने आणि रंगीबेरंगी फुलांनी मंदिर परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

गण गण गणात बोते या मंत्राच्या गजरात गजाननांच्या नामघोषात भक्तिमय प्रसन्न वातावरणात राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आणि डॉ प्रांजल खेवलकर यांच्या हस्ते संत गजानन महाराज यांचा अभिषेक आणि विधिवत पुजन करण्यात आले यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या श्री.संत गजानन महाराजांनी जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करुन देण्यासाठी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग असल्याची शिकवण दिली आहे योगीराज श्री गजानन महाराजांनी भक्तांना आपल्या कृतीतून जीवन कसे जगावे हे शिकवले.
महाराजांनी उष्ट्या पत्रावळीतील भाताची शिते वेचून खाल्ली. त्यांच्या ह्या कृतीतून अन्न हे पूर्णब्रम्ह आहे. अन्नाचा कधीही अपमान करु नये, नासाडी करू नये याची आपल्याला शिकवण दिली आहे.

गजानन महाराजांनी “गण गण गणात बोते” हा मंत्र दिला आहे या मंत्राचा अर्थ लक्षात घेतला तर पहिला गण म्हणजे जीव, दुसरा गण म्हणजे शिव, गणात म्हणजे हृदयात, बोते म्हणजे बघा! प्रत्येकाने हृदयस्थ परमेश्वर बघायला शिका. तो केवळ तुमच्यातच नाही, तर प्रत्येक जीवात्म्याच्या ठायी आहे. त्याचा आदर करा. कोणाशी वाईट वागू नका आणि स्वतःही वाईट कृत्य करू नका असा गजानन महाराज यांनी गण गण गणात बोते या मंत्रातून संदेश दिला असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले. रोहिणी खडसे यांच्या हस्ते उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले यावेळी डॉ प्रांजल खेवलकर, मंदाताई खडसे, माजी सरपंच पुष्पा ताई खेवलकर आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Posts

जळगाव महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी !
जळगाव

जळगाव महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी !

November 8, 2026
दिवाळीत चोरट्यांना बसणार चाप : चाळीसगावात ३०० युवकांची ग्रामसुरक्षा फौज सज्ज!
जळगाव

दिवाळीत चोरट्यांना बसणार चाप : चाळीसगावात ३०० युवकांची ग्रामसुरक्षा फौज सज्ज!

November 6, 2026
एमआयडीसी पोलिसांचा दणका : दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; दोन मोटारसायकली हस्तगत
जळगाव ग्रामीण

एमआयडीसी पोलिसांचा दणका : दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; दोन मोटारसायकली हस्तगत

November 6, 2026
जळगावच्या विकासाला १० कोटींचे बळ : १९ प्रभागांत विकासकामांचा धडाका !
जळगाव

जळगावच्या विकासाला १० कोटींचे बळ : १९ प्रभागांत विकासकामांचा धडाका !

November 6, 2026
कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव शहराध्यक्षपदी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील बिनविरोध
जळगाव ग्रामीण

कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव शहराध्यक्षपदी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील बिनविरोध

November 5, 2026
कोटींच्या घबाडानंतर आणखी काय बाहेर येणार? शिसोदे प्रकरणात दोन परिचितांच्या भूमिकेची चर्चा; एसीबीच्या तपासाकडे लक्ष!
क्राईम

कोटींच्या घबाडानंतर आणखी काय बाहेर येणार? शिसोदे प्रकरणात दोन परिचितांच्या भूमिकेची चर्चा; एसीबीच्या तपासाकडे लक्ष!

November 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगाव महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी !

जळगाव महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी !

November 8, 2026
दिवाळीत चोरट्यांना बसणार चाप : चाळीसगावात ३०० युवकांची ग्रामसुरक्षा फौज सज्ज!

दिवाळीत चोरट्यांना बसणार चाप : चाळीसगावात ३०० युवकांची ग्रामसुरक्षा फौज सज्ज!

November 6, 2026
एमआयडीसी पोलिसांचा दणका : दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; दोन मोटारसायकली हस्तगत

एमआयडीसी पोलिसांचा दणका : दुचाकी चोरांची टोळी जेरबंद; दोन मोटारसायकली हस्तगत

November 6, 2026
जळगावच्या विकासाला १० कोटींचे बळ : १९ प्रभागांत विकासकामांचा धडाका !

जळगावच्या विकासाला १० कोटींचे बळ : १९ प्रभागांत विकासकामांचा धडाका !

November 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group