• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 4, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
वेळेवर वेतनाबद्दल शिक्षकांकडून समाधान ; प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची संघटनेची मागणी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ जुलै २०२६ 

जळगाव जिल्हा वेतन अधीक्षक (माध्यमिक शिक्षण) म्हणून नुकतीच नियुक्ती झालेल्या श्री. पवार यांचा पारोळा तालुका ज्युनिअर कॉलेज संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर झालेल्या चर्चेत शिक्षकांच्या वेतन, निवृत्तीवेतन व इतर प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

प्रास्ताविकात जळगाव जिल्हा ज्युनिअर कॉलेज संघटनेचे प्रा. डॉ. संदीप पाटील यांनी सांगितले की, अनेक महिन्यांनंतर या महिन्यात शिक्षकांच्या खात्यावर नियोजित तारखेला वेतन जमा झाल्याने शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही सकारात्मक सुरुवात कायम राहावी, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे वेतन अधीक्षकांचे लक्ष वेधले.

प्रा. डॉ. पाटील यांनी शिक्षकांच्या मागण्या पुढीलप्रमाणे मांडल्या :

१) प्रत्येक महिन्याचे वेतन नियोजित तारखेलाच अदा करावे. शिक्षकांना वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी कायमस्वरूपी कार्यपद्धती विकसित करावी.

२) डीसीपीएस व एनपीएसधारक शिक्षकांची प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. कपात झालेल्या रकमा, खात्यातील तफावत, प्रलंबित नोंदी व इतर तांत्रिक अडचणी दूर करून शिक्षकांना न्याय द्यावा.

३) निवृत्त शिक्षकांचे निवृत्तीवेतन, पेन्शन स्लिप, ग्रॅच्युइटी, भविष्यनिर्वाह निधी व इतर सेवानिवृत्ती लाभ वेळेत मंजूर करावेत. विशेषतः मे व जून महिन्यात निवृत्त झालेल्या शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये.

४) फरक बिले (Difference Bills) तातडीने मंजूर करून त्यांचे वितरण करावे. अनेक शिक्षकांची बिले दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याने त्यांना आर्थिक फटका बसत आहे.

५) प्रलंबित वैद्यकीय परताव्याची (Medical Reimbursement) प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. उपचारासाठी खर्च केलेली रक्कम वेळेत मिळणे हा शिक्षकांचा हक्क आहे.

६) वेतन निर्धारण, सेवा पुस्तिका अद्ययावत करणे, पदोन्नतीनंतरचे वेतन निश्चिती, जीपीएफ व इतर आर्थिक प्रकरणे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत.

७) वेतन अधीक्षक कार्यालयात शिक्षकाभिमुख, पारदर्शक व गतिमान कार्यपद्धती राबवून प्रत्येक प्रकरणाचा वेळेत निपटारा करावा.

यावेळी प्रा. डॉ. पाटील म्हणाले, “शिक्षकांचे वेतन हा केवळ आर्थिक व्यवहार नसून त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाशी संबंधित अत्यंत संवेदनशील विषय आहे. भुकेल्या पोटी तत्त्वज्ञानाची भाषा चालत नाही. शिक्षक आर्थिकदृष्ट्या निश्चिंत असतील, तरच ते विद्यार्थ्यांच्या भविष्याची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडू शकतील. त्यामुळे शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाने संवेदनशीलतेने निर्णय घेणे आवश्यक आहे.”

नवनियुक्त वेतन अधीक्षक श्री. पवार यांच्या कार्यपद्धतीमुळे कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता येत असल्याचे सांगत संघटनेने त्यांचे स्वागत केले. त्याचबरोबर शिक्षकांच्या हिताच्या प्रश्नांवर संघटना कायम सकारात्मक भूमिका घेईल आणि आवश्यक ते सहकार्य करेल, अशी ग्वाहीही देण्यात आली.

यावेळी पारोळा तालुका ज्युनिअर कॉलेज संघटनेचे अध्यक्ष प्रा.शशिकांत पाटील सर संजय जाधव, शेवगे हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रा.पंकज राजपूत सर किसान कॉलेज पारोळा निलेश केदार, टिटवी हायस्कूलचे शिक्षक, वेतन अधीक्षक कार्यालयातील (लिपिक )ज्ञानेश्वर चौधरी, स्वप्निल पाटील तसेच शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. पवार यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Related Posts

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?
Uncategorized

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रायसोनी नगरात बंद घराला चोरट्यांचा डल्ला; रोकड-दागिन्यांसह ८९ हजारांचा ऐवज लंपास!

September 24, 2026
लहान बहिणीची भेट ठरली अखेरची; मोठ्या बहिणीकडे जाताना दोघांचा दुर्दैवी अंत!
क्राईम

लहान बहिणीची भेट ठरली अखेरची; मोठ्या बहिणीकडे जाताना दोघांचा दुर्दैवी अंत!

September 24, 2026
घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
क्राईम

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

बॉल खरेदीच्या बहाण्याने आले; २० ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवर पसार, रायसोनी नगरात खळबळ

September 23, 2026
मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

September 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रायसोनी नगरात बंद घराला चोरट्यांचा डल्ला; रोकड-दागिन्यांसह ८९ हजारांचा ऐवज लंपास!

September 24, 2026
लहान बहिणीची भेट ठरली अखेरची; मोठ्या बहिणीकडे जाताना दोघांचा दुर्दैवी अंत!

लहान बहिणीची भेट ठरली अखेरची; मोठ्या बहिणीकडे जाताना दोघांचा दुर्दैवी अंत!

September 24, 2026
घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group