• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पतीला हा शब्द म्हणल्यास होवू शकतो घटस्फोट ; न्यायालयाने दिला निर्णय !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 11, 2023
in क्राईम, देश-विदेश, राज्य, सामाजिक
0
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला बारा वर्षांची शिक्षा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ११ एप्रिल २०२३ ।

कुठल्याही पती – पत्नी वाद हा होत असतोच कधी तो लवकर मिटत असतो तर कधी थेट न्यायालयात मिटविला जात असतो, अशाच एका घटनेतून न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे अनेकांनी या निर्णयाचे स्वागत देखील केले आहे. पत्नीने आपल्या पतीला भित्रा किंवा बेरोजगार म्हणणे ही मानसिक क्रूरता आहे. घटस्फोटासाठी हा एक मजबूत आधार असू शकतो, असे निरीक्षण कोलकाता उच्च न्यायालयाने एका निकालात नोंदवले आहे. जर महिलेने पतीवर आईवडिलांपासून वेगळे राहण्यासाठी दबाव आणला तर हेही घटस्फोटाचे कारण ठरेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायमूर्ती सौमेन सेन आणि न्यायमूर्ती उदय कुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, भारतीय कुटुंबांमध्ये मुलगा लग्नानंतर आईवडिलांसोबत राहतो. जर त्याची पत्नी त्याला त्याच्या पालकांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यामागे काही योग्य कारण असायला हवे.

पत्नीने केलेल्या क्रूरतेच्या कारणावरून पतीला कौटुंबिक न्यायालयाने २००९ मध्ये घटस्फोट मंजूर केला होता. या आदेशाला पत्नीने आव्हान देत न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर खंडपीठात सुनावणी सुरू होती. खंडपीठाने म्हटले की, घरगुती मुद्द्यांवर अहंकाराचा संघर्ष आणि या प्रकरणात आर्थिक गरजा पूर्ण करण्याशी संबंधित समस्यांव्यतिरिक्त, पत्नीने पतीला विभक्त होण्यासाठी कोणतेही समाधानकारक कारण नाही. या प्रकरणात पत्नीच्या छळाला कंटाळून मुलगा आईवडिलांना सोडून भाड्याच्या घरात राहायला गेला होता.

पत्नी अतिशय भांडखोर
पतीचे म्हणणे असे होते की, त्याची पत्नी त्याला भित्रा आणि बेरोजगार म्हणते तसेच अगदी क्षुल्लक गोष्टीवरून भांडण करत राहते. याच वेळी ती त्याला त्याच्या आईवडिलांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत होती. खंडपीठाने पत्नीच्या असभ्य वर्तनाच्या अनेक उदाहरणांचा उल्लेख केला. ज्यामध्ये पती आणि त्याच्या आईवडिलांसोबत ती सतत भांडण करत होती.

तो पतीला अधिकार…
खंडपीठाने म्हटले की, भारतीय संस्कृतीत आईवडील आणि मुलांचे नाते अत्यंत पवित्र आहे. त्यामुळे भारतीय संस्कृती आणि समाजात प्रचलित असलेल्या प्रथांनुसार मुलाने आपल्या पालकांची काळजी घेणे स्वाभाविक आहे. परंतु, जर मुलाच्या लग्नानंतर त्याची पत्नी सामाजिक प्रथा किंवा नियम मोडून मुलाला असहाय पालकांच्या कुटुंबापासून दूर नेत असेल किंवा त्याला इतरत्र राहण्यास भाग पाडत असेल तर अशा पत्नीला घटस्फोट देण्याचा पतीला अधिकार आहे. कारण, ते आपल्या समाजाच्या नियमित प्रथेच्या विरोधात आहे.

Tags: #court

Related Posts

“अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण बेचव होईल” : संजय राऊतांची भावूक श्रद्धांजली
जळगाव

“अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण बेचव होईल” : संजय राऊतांची भावूक श्रद्धांजली

January 28, 2026
राज्य हादरले : बारामती विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार व सह प्रवाशांचा मृत्यू
क्राईम

राज्य हादरले : बारामती विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार व सह प्रवाशांचा मृत्यू

January 28, 2026
थरारक दुर्घटना : लँडिंगदरम्यान अजित पवारांच्या विमानाचा भीषण अपघात, उपमुख्यमंत्री गंभीर जखमी !
ब्रेकिंग

थरारक दुर्घटना : लँडिंगदरम्यान अजित पवारांच्या विमानाचा भीषण अपघात, उपमुख्यमंत्री गंभीर जखमी !

January 28, 2026
चांदसरकर प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर झळकवली क्रीडा चमक; पहिल्याच प्रयत्नात यश !
जळगाव

चांदसरकर प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर झळकवली क्रीडा चमक; पहिल्याच प्रयत्नात यश !

January 27, 2026
७७५० रुपये किंमतीच्या टोटल बॉडी चेकअपवर मोठी सवलत; आता फक्त २५०० मध्ये तपासणी
जळगाव

७७५० रुपये किंमतीच्या टोटल बॉडी चेकअपवर मोठी सवलत; आता फक्त २५०० मध्ये तपासणी

January 27, 2026
आता व्हॉट्सॲप वापरण्यास पैसे? जाहिरातमुक्त सेवेसाठी सबस्क्रिप्शन आणण्याची तयारी !
सामाजिक

आता व्हॉट्सॲप वापरण्यास पैसे? जाहिरातमुक्त सेवेसाठी सबस्क्रिप्शन आणण्याची तयारी !

January 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण बेचव होईल” : संजय राऊतांची भावूक श्रद्धांजली

“अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण बेचव होईल” : संजय राऊतांची भावूक श्रद्धांजली

January 28, 2026
राज्य हादरले : बारामती विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार व सह प्रवाशांचा मृत्यू

राज्य हादरले : बारामती विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार व सह प्रवाशांचा मृत्यू

January 28, 2026
थरारक दुर्घटना : लँडिंगदरम्यान अजित पवारांच्या विमानाचा भीषण अपघात, उपमुख्यमंत्री गंभीर जखमी !

थरारक दुर्घटना : लँडिंगदरम्यान अजित पवारांच्या विमानाचा भीषण अपघात, उपमुख्यमंत्री गंभीर जखमी !

January 28, 2026
मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?

तुम्ही आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगली पाहिजे.

January 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group