• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

खळबळजनक : जळगाव रेल्वेस्थानकावर आढळला वृद्ध व्यक्तीचा मृतदेह !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 27, 2025
in जळगाव, क्राईम, जळगाव ग्रामीण
0
खळबळजनक : जळगाव रेल्वेस्थानकावर आढळला वृद्ध व्यक्तीचा मृतदेह !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ जुलै २०२५

जळगाव रेल्वे स्थानकावरील नवीन जिन्याच्या रॅम्पवर शनिवारी २६ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता एका अनोळखी वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. अंदाजे ६५ वर्षीय या व्यक्तीला तातडीने सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी रेल्वे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जळगाव येथील रेल्वे पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी सचिनकुमार जगदीश भावसार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी २६ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजण्यापूर्वी जळगाव रेल्वे स्थानकावर ऑन ड्युटी स्टेशन मास्टर ठाकूर यांनी एका व्यक्तीची प्रकृती अस्वस्थ असल्याची खबर दिली. नवीन जिन्याच्या रॅम्पवर ही अनोळखी व्यक्ती आजारी अवस्थेत आढळून आली होती.

त्या व्यक्तीला तातडीने औषधोपचारासाठी जळगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुपारी १२ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या वर्णनानुसार, मयत व्यक्तीचे वय अंदाजे ६५ वर्षे असून, त्यांनी पांढऱ्या रंगाचा मळकट शर्ट आणि राखाडी रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. त्यांचे केस व दाढी पांढरी असून वाढलेली आहे. शरीर सडपातळ आणि रंग सावळा आहे. मयताची ओळख पटवावी असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे. या संदर्भात जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Posts

मुक्ताईनगर-बोदवड खरीप पूर्व आढावा बैठक संपन्न; पाणीटंचाई व खत-बियाण्यांवर विशेष भर !
जळगाव

मुक्ताईनगर-बोदवड खरीप पूर्व आढावा बैठक संपन्न; पाणीटंचाई व खत-बियाण्यांवर विशेष भर !

April 30, 2026
मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी; विविध कारवाईत मोठे यश !
क्राईम

मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी; विविध कारवाईत मोठे यश !

April 30, 2026
तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !
क्राईम

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !

April 30, 2026
भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!
क्राईम

भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!

April 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

खळबळजनक : १९ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 30, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
जळगाव

जळगावातील कुटुंबीय लग्नाला गेले अन् चोरट्यांचा डल्ला; ९.४० लाखांचा ऐवज लंपास!

April 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मुक्ताईनगर-बोदवड खरीप पूर्व आढावा बैठक संपन्न; पाणीटंचाई व खत-बियाण्यांवर विशेष भर !

मुक्ताईनगर-बोदवड खरीप पूर्व आढावा बैठक संपन्न; पाणीटंचाई व खत-बियाण्यांवर विशेष भर !

April 30, 2026
मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी; विविध कारवाईत मोठे यश !

मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी; विविध कारवाईत मोठे यश !

April 30, 2026
तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !

April 30, 2026
भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!

भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group