• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : अमळनेर तालुक्यातील दोन खुनाचा सूत्रधार निघाला अनिल संदानशिव !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 26, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
खळबळजनक : अमळनेर तालुक्यातील दोन खुनाचा सूत्रधार निघाला अनिल संदानशिव !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ जुलै २०२५

अमळनेर तालुक्यातील उंदिरखेडा येथील महिलेसह सुरत येथील वैजंताबाई भोई यांचाही सुमठाणे शिवारात अनिल संदानशिव यानेच खून केल्याचे अमळनेर पोलिसांनी निष्पन्न केले आहे. या प्रकरणी २५ रोजी पहाटे त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि,  उंदिरखेडा येथील शोभाबाई रघुनाथ कोळी (वय ४८) या घरकाम करणाऱ्या महिलेचा सुमठाणे शिवारात खून झाल्याची बाब उघडकीस आली होती. या प्रकरणात सुमठाणे येथील अनिल गोविंदा संदानशिव याला पोलिसांनी अटक केली आहे. तर दगडाने ठेचून त्यांचाचा खून केल्याचे उघडकीस आले होते. दरम्यान, २३ रोजी त्याच घटनस्थळापासून अवघ्या ८०० मीटर अंतरावर अमळनेर तालुक्यातील जानवे हद्दीत पोलिसांना वैजंताबेन भगवान भोई (वय ५०) यांचे आधारकार्ड, इतर साहित्य, कवटी, हाडे, चपला आढळून आल्या होत्या. तर सुमठाणे शिवारातील खून ही अमळनेर पोलिसांना आधी कळल्याने पो.नि. दत्तात्रय निकम यांचा संशय बळावला होता. त्यांनी तपासाची चक्रे फिरवली.

दरम्यान, वैजंताबेन या मूळ एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील असून त्या २ मे रोजी सुरत येथून गावी आल्या होत्या. त्यानंतर त्या पुन्हा सुरत गेल्या होत्या. तर तेथूनच त्या बेपत्ता झाल्या होत्या. त्या हरवल्याबाबची नोंद सुरत पोलीस स्टेशनला करण्यात आली होती. दरम्यान, पो.नि. दत्तात्रय निकम यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी विनायक कोते, एलसीबीचे पो.नि. संदीप पाटील, उपनिरीक्षक शरद बागल, सहकारी पोलीस उपनिरीक्षक, नामदेव बोरकर, समाधान गायकवाड, कैलास शिंदे, काशिनाथ पाटील, सागर साळुंखे यांच्या मदतीने चहूबाजूने तपास सुरू केला. तर सर्व हाडे, साहित्य जप्त केले असून फॉरेन्सिक प्रयोगशाळे मार्फत डीएनए चाचणी केली. तसेच तांत्रिक माहिती उपलब्ध केली.

या तपासात असे आढळले की, अनिल गोविंदा संदानशिव हा सुरतहून वैजंताबेन यांच्यासोबत संपर्कात आला. ३ रोजी त्या परत सुरतला आल्यात. त्यानंतर त्या पुन्हा त्यांच्या संपर्कात आल्या. दरम्यान, ५ रोजी पहाटे तो त्या महिलेला धुळ्याकडून जानवे जंगलात घेऊन आला. अन् ५ रोजी पहाटे ४ ते ४.३० वाजेच्या सुमारास संदानशिव याने वैजंताबेन यांचा खून केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. या प्रकरणी अनिल संदानशिव याच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

घराला कुलूप लावून बाहेर गेले अन् चोरट्यांनी डाव साधला : चाळीसगावात ६.४५ लाखांची चोरी!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

तालुक्यातील ५१ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात आढळला मृतदेह !

October 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group