• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : माजी नगरसेवक बंटी जोशींनी घेतला टोकाचा निर्णय !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 1, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
खळबळजनक : माजी नगरसेवक बंटी जोशींनी घेतला टोकाचा निर्णय !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ ऑगस्ट २०२५

शहरातील माजी नगरसेवक अनंत हरिश्चंद्र जोशी(बंटी) यांनी आज दि.१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकिस आली असून त्यांच्या आत्महत्येच्या कारणाचा अद्याप शोध लागला नसला तरी पुढील तपास चालू आहे. दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात बंटी जोशी यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती.

सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहर मनपातील माजी नगरसेवक अनंत हरिश्चंद्र उर्फ बंटी जोशी (वय-४८ ) यांनी शुक्रवार दि. १ ऑगस्ट रोजी आपल्या जयनगर परिसरातील राहत्या घरी दुपारी १ ते ३ वाजेच्या सुमारास वरच्या मजल्यावर गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सायंकाळी ७.३० च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. नातेवाईकांनी बंटी जोशी यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. माजी नगरसेवक अनंत जोशी हे ‘बंटी जोशी’ या नावाने जळगाव मध्ये प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये बऱ्याच प्रमाणावर नागरिकांच्या समस्यांना सोडवण्यासाठी आवाज उठवला होता.

Related Posts

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !
क्राईम

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !

April 30, 2026
भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!
क्राईम

भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!

April 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

खळबळजनक : १९ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 30, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
जळगाव

जळगावातील कुटुंबीय लग्नाला गेले अन् चोरट्यांचा डल्ला; ९.४० लाखांचा ऐवज लंपास!

April 30, 2026
खोट्या पिस्तुलासह सोशल मीडियावर दहशत; सराईत गुन्हेगार जेरबंद!
क्राईम

खोट्या पिस्तुलासह सोशल मीडियावर दहशत; सराईत गुन्हेगार जेरबंद!

April 30, 2026
जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !
जळगाव ग्रामीण

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !

April 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, गावात खळबळ !

April 30, 2026
भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!

भरधाव एसटी बस दुभाजकावर आदळली; १८ प्रवासी जखमी, चालक गंभीर!

April 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

खळबळजनक : १९ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 30, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

जळगावातील कुटुंबीय लग्नाला गेले अन् चोरट्यांचा डल्ला; ९.४० लाखांचा ऐवज लंपास!

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group