• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : जानवे जंगलाच्या हद्दीत आढळली कवटी अन् हाडे!

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 24, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
खळबळजनक : जानवे जंगलाच्या हद्दीत आढळली कवटी अन् हाडे!
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ जुलै २०२५

अमळनेर तालुक्याच्या जानवे जंगलाच्या हद्दीत कवटी हाडे आणि अडीच महिन्यांपूर्वी सुरत येथील हरवलेल्या महिलेचे आधार कार्ड आढळून आले आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जानवे जंगलात बकऱ्या चारणाऱ्या गुरख्यांना एक कवटी, काही हाडे, तसेच वैजंताबेन भगवान भोई (वय ५०) या सूरतच्या कुबेरनगर, कतार गाम दरवाजा या भागात राहणाऱ्या महिलेचे आधार कार्ड आढळून आले. त्यांनी अमळनेर पोलीस स्टेशनचे पो.नि. दत्तात्रय निकम यांना ही कळवली. त्यानंतर पो.नि. निकम यांनी हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. तर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या परवानगीने फॉरेन्सिक पथकाला बोलावून घेतले. घटनस्थळवरून हाडे, केस, काही वस्तू तसेच काही नमुने ताब्यात घेऊन त्यांची तपासणी करण्यात येणार आहे.

घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी विनायक कोते, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, काशिनाथ पाटील, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, सागर साळुंखे आदींनीही भेट देऊन पंचनामा केला. तसेच आजूबाजूचे नमुने घेतले आहेत.

Related Posts

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !
जळगाव ग्रामीण

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !
जळगाव

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई
क्राईम

भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याचे उपाध्यक्ष वसीम खान यांची नियुक्ती !

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

जळगावातील लाचखोर अभियंत्यावर कारवाई झाली; आता संपूर्ण साखळी उघड करा !

May 11, 2026
जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन !

May 11, 2026
जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

जळगाव पोलिस दल ठरले अव्वल; राज्य राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षणात मानाचा तुरा !

May 11, 2026
जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

जळगावात बांगलादेशी महिला जेरबंद; आश्रय देणाऱ्यावरही शनिपेठ पोलिसांची कारवाई

May 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group