• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावाततील गटारी ओव्हरफ्लो, साफसफाई चव्हाट्यावर !

मनपाचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणेंनी दिला आंदोलनाचा इशारा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 24, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
जळगावाततील गटारी ओव्हरफ्लो, साफसफाई चव्हाट्यावर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ जून २०२४

शहरातील मुख्य बाजार पेठेसह अनेक परिसरात घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत असून त्याबाबत अनेक नागरिकांनी नेहमीच तक्रारी दिल्यावर देखील कुठलीही तत्काळ उपाययोजना होत नसल्याने आज दि.२४ रोजी मनपाचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी मनपा आयुक्त ढेरे यांना तक्रार दिली आहे.

तक्रारीत म्हटले आहे कि, गेल्या कित्येक दिवसांपासून वृत्तपत्रांमधून शहरातील अनेक समस्यांबाबत बातम्या येत असतात परंतु, त्या समस्यांचे निवारण म.न.पा प्रशासन करतांना दिसत नाही. दिवसेंदिवस समस्या वाढतच आहे. जळगांव शहरात साफ सफाईचा विषय अत्यंत बिकट आहे. गटारी व्यवस्थीत साफ केल्या जात नाही. त्या चोक-अप झाल्या आहेत. त्यातच आता पावसाळा असल्यामुळे पाऊस पडल्यावर त्या गटारी ओव्हरफ्लो होऊन वाहतात. त्यामुळे ते पाणी लोकांच्या घरात शिरते असे होऊ नये म्हणुन गटारी साफ करण्यात याव्या चोक-अप काढण्यात यावे. कचरा वेळेवर उचलला जात नाही. पावसाळा असल्यामुळे कचऱ्याची दुर्गंधी येऊन त्यामुळे विविध आजार उद्भवण्याची शक्यता आहे.

तसेच पावसाळयात डेंगुसारखे आजार होऊ नये म्हणुन अॅबेटींग केली जाते परंतु, अजुन पर्यंत अॅबेटींगला सुरवात झालेली नाही. तसेच शहरातील भरपुर ठिकणी पथदिवे बंद आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नागरीकांना अंधाऱ्याचा सामना करावा लागत आहे. ते पथ दिवे त्वरीत सुरू करण्यात यावे तरीही, आपणास विनंती की, सर्व समस्यांचे त्वरीत निराकरण करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी दिला आहे.

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘टास्क पूर्ण करा, ५०% परतावा मिळवा’… आमिषाला बळी पडले अन् ६.४५ लाख गमावले!

September 3, 2026
भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!
जळगाव

भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!

September 3, 2026
राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी
जळगाव

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी

September 3, 2026
भुसावळजवळ कंटेनरचा भीषण अपघात; केबिनचा चुराडा, चालक अडकला!
क्राईम

भुसावळजवळ कंटेनरचा भीषण अपघात; केबिनचा चुराडा, चालक अडकला!

September 3, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट
जळगाव

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

September 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘टास्क पूर्ण करा, ५०% परतावा मिळवा’… आमिषाला बळी पडले अन् ६.४५ लाख गमावले!

September 3, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

September 3, 2026
भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!

भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!

September 3, 2026
राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी

September 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group